|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 05:59 | सूर्यास्त : 18:46
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 30.19° C

कमाल तापमान : 31.39° C

तापमान विवरण : few clouds

आद्रता : 68 %

वायू वेग : 4.7 Mps

स्थळ : Mumbai, IN

31.39° C

Weather Forecast for
Sunday, 05 May

27.32°C - 31.99°C

sky is clear
Weather Forecast for
Monday, 06 May

27.98°C - 31.12°C

sky is clear
Weather Forecast for
Tuesday, 07 May

28.13°C - 30.39°C

few clouds
Weather Forecast for
Wednesday, 08 May

27.9°C - 30.05°C

sky is clear
Weather Forecast for
Thursday, 09 May

27.63°C - 29.93°C

sky is clear
Weather Forecast for
Friday, 10 May

27.75°C - 29.94°C

few clouds

आंतरराष्ट्रीय बौद्धिक संपदा निर्देशांकात भारत ४२ व्या क्रमांकावर

आंतरराष्ट्रीय बौद्धिक संपदा निर्देशांकात भारत ४२ व्या क्रमांकावरवॉशिंग्टन, (२५ फेब्रुवारी ) – अमेरिकन चेंबर्स ऑफ कॉमर्सने जारी केलेल्या आंतरराष्ट्रीय बौद्धिक संपदा निर्देशांकात भारत ५५ आघाडीच्या जागतिक अर्थव्यवस्थांमध्ये ४२ व्या क‘मांकावर आहे. आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेत बदल घडवून आणू पाहणार्या उदयोन्मुख बाजारपेठांचे नेतृत्व करण्यास भारत सक्षम आहे. जसजसा भारताचा आकार व आर्थिक प्रभाव जागतिक स्तरावर वाढत आहे, तसतसे आयपी-चालित नवोपक‘माद्वारे त्यांची अर्थव्यवस्था बदलण्याचा प्रयत्न करणार्या उदयोन्मुख बाजारपेठांसाठी भारत एक नेता होण्यास योग्य आहे, असे अमेरिकन चेंबर्स ऑफ कॉमर्सचे वरिष्ठ...25 Feb 2023 / No Comment /

पूल गेम हरल्याच्या रागाने रांगेत उभे करून झाडल्या गोळ्या

पूल गेम हरल्याच्या रागाने रांगेत उभे करून झाडल्या गोळ्याब्राझिलिया, (२४ फेब्रुवारी ) – सलग दोन पूल गेम हरल्याच्या रागाने दोघांनी लोकांना एका रांगेत उभे केले आणि एका १२ वर्षांच्या मुलीसह सात जणांना गोळ्या घालून ठार केले. ब्राझीलमधील मातो ग्रोसो राज्यातील सिनोप शहरात ही घटना घडली. या घटनेचे व्हिडिओ फुटेजही समोर आले आहे, ज्यामध्ये दोन व्यक्तींनी लोकांना एका रांगेत उभे करून त्यांच्यावर गोळ्या झाडल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दोघेही सिनोप सिटीमध्ये पूल गेममध्ये पराभूत झाले. एकापाठोपाठ एक सलग...24 Feb 2023 / No Comment /

जागतिक अर्थव्यवस्थेत भारत आशेचे स्थान

जागतिक अर्थव्यवस्थेत भारत आशेचे स्थान– आयएमएफच्या व्यवस्थापकीय संचालकांचे कौतुकोद्गार, वॉशिंग्टन, (२२ फेब्रुवारी ) – जागतिक अर्थव्यवस्थेत भारत हे एक आशेचे स्थान असून, यंदाच्या जागतिक वृद्धीत हा देश एकटाच थोडे थोडके नव्हे तर, १५ टक्क्यांचे योगदान देईल, असे कौतुकोद्गार आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (आयएमएफ) व्यवस्थापकीय संचालक क्रिस्टालिना जॉर्जिव्हा यांनी काढले. जगातील पाचव्या क्रमांकावर असलेल्या अर्थव्यवस्थेला डिजिटायझेशनने महामारीच्या काळातील खालच्या पातळीवरून बाहेर काढले असताना, विवेकपूर्ण वित्तीय धोरणे आणि पुढील वर्षाच्या अर्थसंकल्पात भांडवली गुंतवणुकीसाठी महत्त्वपूर्ण वित्तपुरवठा करण्याबाबत घेण्यात आलेल्या...23 Feb 2023 / No Comment /

विवेक रामास्वामी अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत!

विवेक रामास्वामी अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत!वॉशिंग्टन, (२२ फेब्रुवारी ) – भारतीय-अमेरिकन तंत्रज्ञान उद्योजक विवेक रामास्वामी यांनी २०२४ मध्ये अध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी उभे राहण्याचा त्यांचा इरादा जाहीर केला आहे. रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवारीसाठी निवडणूक लढवणारे ते निक्की हेलीनंतरचे दुसरे भारतीय-अमेरिकन नेते ठरले आहेत. रामास्वामी (३७) यांचे पालक केरळमधून स्थलांतरित होऊन अमेरिकेत स्थायिक झाले. तो ओहायो येथील पॉवर प्लांटमध्ये काम करत होता. रामास्वामी यांनी फॉक्स न्यूजवरील टकर कार्लसनच्या प्राइम टाइम शोमध्ये थेट मुलाखतीदरम्यान शर्यतीत प्रवेश करण्याची घोषणा केली. रिपब्लिकन...23 Feb 2023 / No Comment /

थेट सूर्यनारायणाला शांत करणार शास्त्रज्ञ

थेट सूर्यनारायणाला शांत करणार शास्त्रज्ञ– किरणांची दाहकता कमी करण्याचा अद्भुत प्रयोग, वॉशिंग्टन, (२० फेब्रुवारी ) – सध्या संपूर्ण जगासमोर एक मोठी समस्या निर्माण झाली असून, ती म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग अर्थात् वातावरणातील बदल. दिवसेंदिवस सूर्याने आग ओकण्याचे प्रमाण वेगाने वाढत आहे. त्यामुळेच या जगन्मित्राला काही प्रमाणात शीतल म्हणजेच थंड करण्यासाठी अमेरिकेतील शास्त्रज्ञांचा एक गट पुढे सरसावला आहे. मात्र, यात सुद्धा दोन मतप्रवाह दिसून येत आहेत. काही शास्त्रज्ञांनी या अभिनव प्रयोगाला विरोध केला आहे. त्यांच्या मते,...20 Feb 2023 / No Comment /

१५० गायींना गोळ्या घालण्याचे सरकारचे आदेश

१५० गायींना गोळ्या घालण्याचे सरकारचे आदेशमेक्सिको, (१८ फेब्रुवारी ) – अमेरिकेतील मेक्सिको सिटीमध्ये मोठ्या प्रमाणात गायींना गोळ्या घालण्याचे आदेश जारी करण्यात आले आहे. अमेरिकेच्या वनविभागाने सांगितले की, गायी येथील शेतीचे नुकसान करतात त्याचबरोबर पादचार्‍यांसाठी धोकादायक बनल्या आहेत. यासाठी हेलिकॉप्टर शूटर्स कामाला लावण्यात आले आहेत. यादरम्यान, १५० गायींना गोळ्या घालण्याचे आदेश देण्यात आले आहेत, ज्या पर्वत आणि दर्‍यांमधील लुप्तप्राय प्रजातींच्या परिसंस्थेचा नाश करत असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे. स्थानिक वृत्तानुसार, हवेतून गोळी झाडून प्राण्यांना निर्दयीपणे मारणे हा...18 Feb 2023 / No Comment /

चीनचा संताप; अमेरिकेने घेतली भारताची बाजू

चीनचा संताप; अमेरिकेने घेतली भारताची बाजूवॉशिंग्टन, (१७ फेब्रुवारी ) – अमेरिकेच्या आकाशात चीनचा ’स्पायर बलून’ दिसल्यापासून अमेरिकेने आता चीनबाबतच्या धोरणात आक्रमकता दाखवायला सुरुवात केली आहे. अमेरिका असे निर्णय मोठ्या प्रमाणात घेत आहे, ज्यामुळे चीनला राग येण्याची शक्यता आहे. दरम्यान, अमेरिकेच्या संसदेत (सिनेट) एक विधेयक आणण्यात आले आहे, ज्यामुळे चीनला धक्का बसू शकतो. जर हे विधेयक अमेरिकन संसदेत मंजूर झाले तर ते भारतासाठी खूप फायदेशीर ठरेल. खरे तर, अरुणाचल प्रदेशला भारताचा अविभाज्य भाग म्हणून घोषित करण्यासाठी...17 Feb 2023 / No Comment /

अमेरिकेला नव्या नेतृत्वाची गरज : निक्की हेली

अमेरिकेला नव्या नेतृत्वाची गरज : निक्की हेलीवॉशिंग्टन, (१७ फेब्रुवारी ) – ७५ वर्षांपेक्षा जास्त वयाचा निवडून आलेला कोणताही उमेदवार किती सक्षम आहे, हे अमेरिकन लोकांनी पाहण्याची गरज आहे. अमेरिकेला नव्या नेतृत्वाची गरज असल्याचे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या इच्छुक उमेदवार निक्की हेली यांनी म्हटले आहे. आमच्याकडे असे अनेक राजकारणी आहेत, ज्यांनी आपली राष्ट्राध्यक्षपदासाठीची वयोमर्यादा ओलांडली आहे. आम्हाला ७५ वर्षांपेक्षा जास्त वयाचा निवडून आलेला उमेदवार किती सक्षम आहे, हे पाहणे आवश्यक असल्याचे निक्की हेली एका वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाल्या. मात्र, व्हाईट...17 Feb 2023 / No Comment /

पाकिस्तानचा पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीयस्तरावर अपमान

पाकिस्तानचा पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीयस्तरावर अपमानवॉशिंग्टन, (१६ फेब्रुवारी ) – पाकिस्तानचा पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय स्तरावर अपमान झाला आहे. खरं तर, भारतातील बीबीसी कार्यालयात आयकर सर्वेक्षण केले जात आहे. एका पाकिस्तानी पत्रकाराला हा मुद्दा बनवायचा होता आणि त्याने बीबीसीच्या भारतातील आयकर सर्वेक्षणावर अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याला प्रश्न विचारला, पण परराष्ट्र खात्याने पत्रकार आणि त्याच्या प्रश्नाला बगल दिली. मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी मीडियाचे पत्रकार जहानजेब अली यांनी वॉशिंग्टनमध्ये अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या प्रवक्त्याला विचारले की, बीबीसीच्या दिल्ली आणि मुंबई कार्यालयात...16 Feb 2023 / No Comment /

तुर्की, सीरिया, न्यूझीलंडनंतर टेक्सासही हादरले!

तुर्की, सीरिया, न्यूझीलंडनंतर टेक्सासही हादरले!टेक्सास, (१६ फेब्रुवारी ) – अमेरिकेतील टेक्सासमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. शुक्रवारी संध्याकाळी राज्याच्या पश्चिम भागात हा भूकंप झाला. त्यात कोणतेही नुकसान झाल्याचे वृत्त नाही. युएसजीएस नुसार, भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ५.४ इतकी मोजली गेली आहे. युएसजीएस ने कळवले की टेक्सासमध्ये शुक्रवारी एक शक्तिशाली भूकंप जाणवला. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता ५.४ इतकी मोजली गेली. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता ५.४ इतकी मोजली गेली. हा भूकंप स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी ५:३५ वाजता झाला,...16 Feb 2023 / No Comment /

सैफ अल-आदेल बनला अल कायदाचा प्रमुख

सैफ अल-आदेल बनला अल कायदाचा प्रमुखन्यू यॉर्क, (१६ फेब्रुवारी ) – ओसामा बिन लादेनचा विश्वासू सैफ अल-आदेल हा अल कायदाचा नवा प्रमुख बनला आहे. संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेने सोमवारी एक अहवाल प्रसिद्ध करत ही माहिती जारी केली. आदेल हा सध्या इराणमधून कार्यरत आहे. अमेरिकेच्या हल्ल्यात अयमान अल जवाहिरीच्या मृत्यूनंतर सैफ अल आदेलची निवड करण्यात आली होती. मात्र, तालिबान सत्तेवर आल्यानंतर अफगाणिस्तानच्या राजकारणात झालेल्या उलथापालथीमुळे अल कायदा सध्या याबाबत घोषणा करणे टाळत आहे. अमेरिकेचे ८२ कोटींचे...16 Feb 2023 / No Comment /

मुंबई, लंडन, न्यू यॉर्कसारखी शहरे बुडणार!

मुंबई, लंडन, न्यू यॉर्कसारखी शहरे बुडणार!– संयुक्त राष्ट्राच्या बैठकीत इशारा, न्यू यॉर्क, (१५ फेब्रुवारी ) – जगभरातील हवामान बदलांबाबत चिंता व्यक्त करीत संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी अनेक देशांना इशारा दिला आहे. मुंबई आणि न्यू यॉर्कसारख्या शहरांना समुद्राच्या वाढणार्या पातळीमुळे गंभीर समस्यांचा सामना करावा लागू शकतो, त्यामुळे बदलांच्या संकटाशी सामना करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. हे आपल्यासमोरील सर्वांत मोठे संकट आहे. समुद्राच्या वाढत्या पातळीमुळे अनेक शहरे, सखल भाग आणि देशांचे अस्तित्त्व धोक्यात येऊ शकते,...15 Feb 2023 / No Comment /