Posted by वृत्तभारती
Thursday, October 26th, 2023
– हमासची बाजू घेतल्याने भडकला इस्रायल, न्यू यॉर्क, (२५ ऑक्टोबर) – संयुक्त राष्ट्रसंघात इस्रायल-हमासच्या युद्धावर सुरू असलेल्या चर्चेत हमासची बाजू घेतल्याने भडकलेल्या इस्रायलने अँटोनियो गुटारेस यांनी सरचिटणीसपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी केली. महिला, बालकांच्या हत्येबाबत सरचिटणीसांनी घेतलेली भूमिका संयुक्त राष्ट्रसंघाच्या नेतृत्वासाठी उपयुक्त नाही. त्यांनी तातडीने राजीनामा द्यावा, अशी आमची मागणी असल्याचे संयुक्त राष्ट्रसंघातील इस्रायलचे राजदूत गिलाद एर्दान यांनी सांगितले. इस्रायल आणि यहुदी लोकांच्या विरोधातील भयावह अत्याचार करणार्यांची बाजू घेणार्या लोकांसोबत...
26 Oct 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Saturday, October 21st, 2023
– अमेरिकेने लादले प्रतिबंध, वॉशिंग्टन, (२१ ऑक्टोबर) – पाकिस्तानच्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्र कार्यक्रमासाठी चिनी कंपन्यांद्वारे उपकरणांचा पुरवठा केला जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. या उपकरणांचा पाकिस्तानला पुरवठा केल्याबद्दल अमेरिकेने चीनच्या तीन कंपन्यांवर प्रतिबंध लादले असल्याची माहिती अमेरिकेच्या गृह विभागाने दिली. जागतिक अण्वस्त्र अपप्रसारचा एक भाग म्हणून हे प्रतिबंध लादण्यात आले असल्याची माहिती गृह विभागाने निवेदनात दिली. पीपल्स रिपब्लिकन ऑफ चायनामधील तीन कंपन्यांनी पाकिस्तानी बॅलेस्टिक क्षेपणास्त्र कार्यक्रमासाठी उपकरणांचा पुरवठा केल्याने या कंपन्यांवर...
21 Oct 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Monday, October 16th, 2023
– गाझावर इस्रायलचा ताबा ही मोठी चूक ठरेल : आतापर्यंत इस्रायलसोबत दिसलेले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन, नवी दिल्ली, (१६ ऑक्टोबर) – मध्यपूर्वेतील वाढत्या रक्तरंजित युद्धादरम्यान इस्रायली सैन्य गाझा पट्टी ताब्यात घेण्यासाठी सतत पुढे जात आहे. आतापर्यंत इस्रायलसोबत युद्धात दिसलेले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी नेतन्याहूंना इशारा दिला आहे की, गाझावर इस्रायलचा ताबा ही मोठी चूक ठरेल. राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी प्रसारित केलेल्या एका मुलाखतीत इस्रायलला गाझा पुन्हा ताब्यात न घेण्याचा इशारा दिला....
16 Oct 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Thursday, October 12th, 2023
वॉशिंग्टन, (१२ ऑक्टोबर) – एलन मस्कची कंपनी ट्विटरने हमासशी संबंधित शेकडो खाती कायमची बंद केली आहेत, तसेच घृणास्पद आणि दिशाभूल करणार्या सामग्रीवर कारवाई करून ती प्लॅटफॉर्मवरून काढून टाकली आहेत. इस्रायलवरील हल्ल्यांपासून सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने शेकडो हमासशी संलग्न खाती काढून टाकली आहेत. असे कंपनीच्या सीईओ लिंडा याकारिनो यांनी गुरुवारी सांगितले, आम्ही युरोपियन युनियन सदस्य देशांसह जगभरातील कायद्याची अंमलबजावणी करण्याच्या विनंतीस त्वरित प्रतिसाद देत आहोत. इस्रायलवर हमासच्या हल्ल्यानंतर ट्विटरवर अनेक प्रकारचे कंटेंट...
12 Oct 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Thursday, October 12th, 2023
वॉशिंग्टन, (१२ ऑक्टोबर) – भारतीय अमेरिकन बालसंशोधक गीतांजली राव हिला यूएस फर्स्ट लेडी जिल बायडेन यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त बुधवारी व्हाईट हाऊस येथेे आयोजित गर्ल्स लीडिंग चेंज कार्यक‘मात फर्स्ट लेडी जिल बायडेन यांच्या हस्ते गीतांजली राव हिचा सत्कार पार पडला. गीतांजली राव ही हायलँड्स रँच, कोलोरॅडो येथील बाल संशोधक आहे. तिने शिसे दूषिततेचा शोध लावणार्या उपकरणाचा शोध लावला. यातून तिला अमेरिकेचा टॉप यंग सायंटिस्ट पुरस्कार मिळवून...
12 Oct 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Sunday, October 8th, 2023
– वापरला व्हेटो, कॅलिफोर्निया, (०८ ऑक्टोबर) – अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यात जातिभेद विरोधाचे नाव देऊन प्रत्यक्षात हिंदूविरोधी कायदा संमत करणार्या विधेयकाला कॅलिफोर्नियाचे गव्हर्नर गॅव्हिन न्यूसम यांनी आपल्या अधिकारातला नकाराधिकार अर्थात व्हेटो वापरून रोखले. एसबी-४०३ हे विधेयक कॅलिफोर्निया राज्याच्या विधिमंडळाने मार्च २०२३ मध्येच संमत केले होते हिंदू धर्मातील विशिष्ट प्रथा-परंपरा या भेदभाव करणार्या आहेत, असा दावा करून संपूर्ण हिंदू धर्मालाच या विधेयकात बदनाम करण्यात आले होते. हिंदूंच्या धार्मिक प्रथा भेदभाव करणार्या आहेत,...
8 Oct 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Sunday, October 8th, 2023
– कॅनडाच्या नागरिकांनी भररस्त्यात ट्रुडोंना सुनावले, टोरंटो, (०८ ऑक्टोबर) – खलिस्तानी अतिरेकी हरदीपसिंग निज्जरची हत्या भारताने केल्याचा आरोप केल्यानंतर भारत आणि कॅनडातील संबंध ताणले आहेत. भारताने हे आरोप फेटाळत आक्रमक भूमिका घेतल्याने कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांचा सूर काहीसा मवाळ झाला. त्यातच आता कॅनडाच्या नागरिकांनी भररस्त्यात ट्रुडो यांना सुनावत, तुमच्यामुळेच देशाचे वाटोळे झाल्याचा संताप व्यक्त केला. टोरंटो येथे एका कार्यक्रमातून बाहेर पडत असताना ट्रुडो नागरिकांना अभिवादन करीत होते. त्यावेळी एका...
8 Oct 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Friday, October 6th, 2023
-याचिका दाखल करण्याच्या कालावधीत वाढ, वॉशिंग्टन, (०६ ऑक्टोबर) – अमेरिकेतील एका न्यायालयाने २६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्यातील आरोपी पाकिस्तानी नागरिक तसेच कॅनडातील व्यावसायिक तहव्वूर राणा याला भारतात प्रत्यार्पण करण्याच्या विरोधात याचिका दाखल करण्याचा कालावधी आणखी वाढवून दिला आहे. कॅलिफोर्नियातील सेंट्रल डिस्ट्रिक्टमधील युनायटेड स्टेट्स डिस्ट्रिक्ट न्यायाधीश डेल एस. फिशर यांनी २ ऑगस्ट रोजी तहव्वूर राणाची बंदी प्रत्यक्षीकरण रिट याचिका खारीज केली होती. मात्र, त्याने या आदेशाविरोधात नवव्या सर्किट कोर्टात अपील दाखल करत...
6 Oct 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Wednesday, October 4th, 2023
वॉशिंग्टन, (०४ ऑक्टोबर) – अमेरिकेची स्पेस एजन्सी नासा आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनच्या बाहेर विज्ञान संशोधन आणि स्टेशनच्या देखभालीसाठी दोन स्पेसवॉक तयार करत आहे. या मोहिमेत नासा आणि युरोपियन एजन्सी ईएसएच्या तीन अंतराळवीरांचा समावेश असेल. हे प्रवासी पहिल्यांदाच अंतराळात फिरणार आहेत. नासा त्याचे थेट प्रक्षेपणही करणार आहे. या वर्षी मे महिन्यात दोन रशियन अंतराळवीरांनी स्पेसवॉक केला. त्याने अंतराळात ७ तासांपेक्षा जास्त वेळ घालवला. स्पेसवॉकबद्दल सांगायचे तर, भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्सने सात वेळा...
4 Oct 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Tuesday, October 3rd, 2023
-अनावरण १४ ऑक्टोबरला, वॉशिंग्टन, (०३ ऑक्टोबर) – आगामी १४ ऑक्टोबर रोजी उत्तर अमेरिकेच्या मेरीलॅण्ड येथे भारताच्या राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार डॉ. बी. आर. आंबेडकर यांच्या सर्वात उंच पुतळ्याचे अनावरण होणार आहे. ‘स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी’ नावाचा १९ फुटांचा पुतळा, वॉशिंग्टनच्या दक्षिणेस अंदाजे ३५ किलो मीटर अंतरावर असलेल्या मेरीलॅण्डच्या अकोकीक शहरात १३ एकर जमिनीवर बांधण्यात आलेल्या आंबेडकर इंटरनॅशनल सेंटरचा (एआयसी) भाग आहे. हा भारताबाहेरील डॉ. आंबेडकर यांचा सर्वांत मोठा पुतळा आहे आणि या...
3 Oct 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Monday, October 2nd, 2023
वॉशिंग्टन, (०२ ऑक्टोबर) – भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी त्यांच्या अमेरिका भेटीदरम्यान मोदी सरकारच्या काळात भारत-अमेरिका संबंध वेगळ्या पातळीवर नेण्याबाबत बोलले होते. दोन्ही देशांमधील संबंध चंद्रावर किंवा चांद्रयानाप्रमाणे उंचावर पोहोचतील, असे ते म्हणाले होते. एस जयशंकर यांच्या या विचारसरणीची अमेरिका चाहती झाली आहे. बायडेन यांच्या प्रशासनाने एस जयशंकर यांचे कौतुक केले आहे. अमेरिका-भारत संबंधांना नव्या उंचीवर नेण्यासाठी त्यांनी एस जयशंकर यांना दोन्ही देशांमधील आधुनिक संबंधांचे शिल्पकार म्हटले आहे. अमेरिकेतील...
2 Oct 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Monday, October 2nd, 2023
स्टॉकहोम, (०२ ऑक्टोबर) – कोरोना महामारीच्या काळात एमआरएनए लस विकसित करणारे वैज्ञानिक कॅटेलिन कारिको आणि ड्र्यू विजमन यांना यावर्षीचा औषधशास्त्रातील नोबेल पुरस्कार सोमवारी जाहीर करण्यात आला. या कोरोना लसीच्या माध्यमातून या वैज्ञानिकांनी जगाची विचारसरणी बदलली होती. यामुळे जगभरातील वैज्ञानिकांना शरीरात होणार्या इम्यून प्रक्रियेतील क्रिया -प्रतिक्रियांना अधिक सुलभपणे समजणे शक्य झाले होते तसेच ही लस शरीरातील रोगप्रतिकारशक्ती कशी वाढविते, हे देखील सिद्ध केले होते, असे नोबेल पुरस्कार समितीने आपल्या निवेदनात नमूद...
2 Oct 2023 / No Comment / Read More »