किमान तापमान : 25.41° से.
कमाल तापमान : 26.46° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 53 %
वायू वेग : 8.35 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
26.46° से.
23.58°से. - 26.99°से.
शुक्रवार, 24 जानेवारी टूटे हुए बादल23.33°से. - 27.04°से.
शनिवार, 25 जानेवारी टूटे हुए बादल25.05°से. - 27.61°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.42°से. - 28.19°से.
सोमवार, 27 जानेवारी साफ आकाश25.65°से. - 27.75°से.
मंगळवार, 28 जानेवारी कुछ बादल25.13°से. - 26.87°से.
बुधवार, 29 जानेवारी घनघोर बादलतेल अविव, २० डिसेंबर – इस्रायलमध्ये शनिवारपासून कोरोना लसीकरणास सुरुवात करण्यात आली असून, पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी देशात पहिल्यांदा लस घेतली. यावेळी लसीकरण कार्यक्रमाचे थेट प्रसारणही करण्यात आले. अमेरिका, रशिया, ब्रिटनमध्ये यापूर्वीच लसीकरण सुरू झाले आहे.
पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्यासह आरोग्य मंत्री युली एडेलस्टीन यांना फायझर-बायो-एनटेकने विकसित केलेली लस टोचण्यात आली. देशवासियांमध्ये विश्वास निर्माण होण्यासाठी आपण स्वतःला पहिली लस टोचून घेतली. हा आनंदाचा क्षण असून, देशातील सामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. इस्रायल पुन्हा एकदा पूर्वपदावर येणार असल्याचे पंतप्रधान नेतान्याहू यांनी सांगितले. आरोग्य विभागानुसार, रविवारी देशातील आरोग्य सेवा, पोलिस दल, स्थानिक स्वराज संस्थांमधील कर्मचार्यांना १० रुग्णालये आणि लसीकरण कें द्रांवर लस देण्यात आली. त्यानंतर मोहिमेत सर्वसामान्यांना लस देण्यात येईल. पहिल्या टप्प्यात ६० वर्षांहून अधिक वयाच्या नागरिकांना प्राधान्य मिळणार आहे. दरम्यान, सार्वत्रिक मोहीम येत्या २७ डिसेंबरपासून सुरू होणार असून, दररोज ६० हजार नागरिकांना लस देण्याचे नियोजन असल्याचे आरोग्य विभागाच्या सूत्रांनी सांगितले.