किमान तापमान : 24.74° से.
कमाल तापमान : 24.99° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 53 %
वायू वेग : 5.97 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.99° से.
23.55°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.63°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादलअभिनेता ऋषभ शेट्टीचा ब्लॉकबस्टर चित्रपट कंतारा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. आता या चित्रपटाचा प्रीक्वल कंतारा २ लवकरच येणार आहे. कंताराची निर्मिती कंपनी होंबाळे फिल्म्सने याला दुजोरा दिला आहे. कंतारा २ मध्ये ऋषभ शेट्टीही मुख्य भूमिकेत दिसणार असून दिग्दर्शनाची जबाबदारीही तो सांभाळणार आहे. दिग्दर्शक ऋषभ शेट्टी या चित्रपटाचा सिक्वेल नसून प्रीक्वलवर काम करत आहे.
कंतारा प्रोडक्शन कंपनी होंबाळे फिल्म्सचे संस्थापक आणि निर्माते विजय किरगंदूर यांनी सांगितले की, ऋषभ शेट्टी सध्या कंतारा २ च्या स्क्रिप्टवर काम करत आहे. यासोबतच तो या चित्रपटाची उर्वरित तयारीही करत आहे. या चित्रपटाचे शूटिंग काही महिन्यांत सुरू होणार आहे. विजय किरगंदूर यांनी कंतारा २च्या बजेटबद्दलही सांगितले आणि ते म्हणाले की, कांताराच्या प्रीक्वलचे बजेट कंतारापेक्षा जास्त असेल. आम्ही तुम्हाला सांगतो की होंबाळे स्टुडिओने नुकतेच पुढील पाच वर्षांत चित्रपट आणि वेब सीरिजवर ३० अब्ज रुपयांची गुंतवणूक करण्याबाबत बोलले होते. अशा परिस्थितीत कंतार २ देखील चांगलीच बाजी मारणार हे उघड आहे.