किमान तापमान : 24.74° से.
कमाल तापमान : 24.99° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 53 %
वायू वेग : 5.97 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.99° से.
23.55°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.63°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादलकेजीएफ स्टार यशच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. यश आता एका नवीन भूमिकेत दिसणार आहे. मिळालेल्या माहितीनुर, यश नितेश तिवारी आणि मधु मंटेना दिग्दर्शित रामायणमध्ये रावणाची भूमिका साकारणार आहे. सूत्राने सांगितले की, यशच्या मनात एक निश्चित दृष्टी आहे आणि तो एक उत्कृष्ट भूमिका करण्याची योजना आखत आहे. त्यांनी अनेक स्क्रिप्ट्स फायनल केल्या आहेत आणि त्यात एक रामायण आहे.
सूत्रानुसार, यश चित्रपटाच्या प्री-व्हिज्युअलायझेशनने खूप प्रभावित झाले आहे आणि टीमसोबत चर्चा करत आहे. येत्या दोन महिन्यांत तो त्याच्या पुढील प्रकल्पाचा निर्णय घेईल. रणबीर कपूर यात रामाची भूमिका साकारू शकतो, अशी चर्चा सुरू आहे. याआधी हृतिक रोशन रावणाच्या भूमिकेत दिसणार असल्याचे बोलले जात होते. पण आता यशचे नाव पुढे येत आहे. आता यश खरंच रावण होणार का हे पाहावं लागेल.