किमान तापमान : 28.14° से.
कमाल तापमान : 28.43° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 63 %
वायू वेग : 2.87 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
28.14° से.
27.65°से. - 29.75°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर घनघोर बादल28.17°से. - 30.49°से.
रविवार, 17 नोव्हेंबर घनघोर बादल27.6°से. - 30.66°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर साफ आकाश27.16°से. - 30.26°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.33°से. - 29.95°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश26.04°से. - 29.71°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाशहैद्राबाद, (३ फेब्रुवारी ) – चित्रपट जगतातील एक अत्यंत दु:खद बातमी समोर आली आहे. दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित प्रसिद्ध चित्रपट निर्माते, दिग्दर्शक काशिनाथुनी विश्वनाथ अर्थात के. विश्वनाथ यांचे निधन झाले आहे. ९३ वर्षीय के. विश्वनाथ यांनी हैदराबाद येथील एका खासगी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. मिळालेल्या माहितीनुसार, विश्वनाथ बर्याच दिवसांपासून आजारी होता आणि त्यांना वयोमानाशी संबंधित समस्या होत्या. गुरुवारी रात्री उशिरा रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला. ‘कलतपस्वी’ या नावाने प्रसिद्ध असलेले विश्वनाथ यांचा जन्म फेब्रुवारी १९३० मध्ये आंध्र प्रदेशमध्ये झाला.
तेलुगू सिनेमांशिवाय तमिळ आणि हिंदी सिनेमांमध्येही त्यांनी खूप लोकप्रियता मिळवली. दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित होणारे ते ४८ वे व्यक्ती होते. हा पुरस्कार भारतीय चित्रपटसृष्टीचा सर्वोच्च सन्मान मानला जातो. २०१६ मध्ये त्यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.