किमान तापमान : 24.74° से.
कमाल तापमान : 24.99° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 53 %
वायू वेग : 5.97 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.99° से.
23.55°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.63°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादलनवी दिल्ली, (१३ मार्च) – भारतासाठी आज अभिमानाचा दिवस असून दक्षिण भारतातील ‘नाटु नाटु’ या गाण्याने ‘सर्वोत्कृष्ट मूळ गाणे’ श्रेणीत हॉलिवूडचा सर्वात मोठा सन्मान ‘ऑस्कर २०२३’ पुरस्कार जिंकला आहे. भारतीय उमेदवारी जाहीर झाल्यापासून सर्वजण या क्षणाची वाट पाहत होते. सोशल मीडियावरही ‘नाटु नाटु’ हा टॉप ट्रेंडिंग आहे. दरम्यान ‘नाटु नाटु’ला हा पुरस्कार मिळताच संपूर्ण देशात आनंद आणि उत्साहाचे वातावरण आहे.
दरम्यान गुजराती चित्रपट ‘चेलो शो’सह दोन माहितीपटही यावेळी ऑस्करसाठी नामांकित आहेत. ‘चेल्लो शो’ हा सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म श्रेणीसाठी भारताचा अधिकृत प्रवेश आहे, तर ऑल दॅट ब्रीदस या माहितीपटाला ‘बेस्ट डॉक्युमेंटरी’ श्रेणीत आणि ‘द एलिफंट व्हिस्परर्स’ला ‘बेस्ट डॉक्युमेंटरी शॉर्ट्स’मध्ये नामांकन मिळाले होते. दरम्यान संगीतकार एमएम किरावानी आणि चंद्रबोस यांनी ऑस्कर पुरस्कार स्वीकारला. यावेळी त्यांनी ऑस्कर जिंकल्यावर मंचावर गाणं म्हटलं. हा उपस्थित आणि सर्वच भारतीयांसाठी खूप अभिमानाचा क्षण होता.