किमान तापमान : 27.99° से.
कमाल तापमान : 28.18° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 57 %
वायू वेग : 3.84 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.99° से.
27.96°से. - 30.14°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर टूटे हुए बादल28.06°से. - 30.88°से.
रविवार, 17 नोव्हेंबर घनघोर बादल27.63°से. - 31.01°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर साफ आकाश27.09°से. - 29.92°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.35°से. - 30.07°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश26.17°से. - 29.52°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाशमुंबई, [८ ऑगस्ट] – रिलायंस इंडस्ट्रिजची नविन पिढी व्यवसायात दाखल होत आहे. रिलायंस इंडस्ट्रिजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांचा थोरला मुलगा आकाश आणि उद्योगपती अनिल अंबानी यांचा मुलगा जय अनमोल या दोन्ही चुलत भावांनी कौटुंबीक व्यवसायात पाऊल ठेवले आहे.
आकाश आणि जय अनमोल या दोघांनीही चार महिन्याच्या फरकाने वडीलांच्या व्यवसायात प्रवेश केला आहे. यापूर्वी मुकेश अंबानी यांची मुलगी ईशाने रिलायंसमध्ये प्रवेश केला होता. आकाश आणि त्याचे वडील मुकेश अंबानी यांचा लंडनमध्ये ४४६१८कोटी रूपयांचा कॉन्ट्रक्ट आहे. आकाश आपल्या वडीलांना व्यवसायात मदत करतो. त्याच्याकडे रिलायंस समुहाचे ३ कोटी रूपयांचे शेअर्स आहे. तर अनमोल हा अनिल अंबानी समुहाचा पॉलीमर व्यवसाय साभांळत आहे. त्याच्या नावावर १७ कोटी रूपयांचे शेअर्स आहे. देशातील तरूण अब्जाधिशांमध्ये अनमोलचे नाव येते.
या दोघांचे आजोबा धिरूभाई अंबानी यांनी अगदी शुन्यातून रिलायंसची उभारणी केली होती. त्यांच्यानंतर त्यांची दोन मुले मुकेश आणि अनिल यांनी वडीलांचा व्यवसाय पुढे नेला आणि आता या दोघांची मुलेही या व्यवसायात आले आहेत.