|
|
पंचांग Vrittabharati
वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी : | करण :
योग : | अयनांश :
ऋतू : | आयन :
सूर्योदय : 7:02 ए एम | सूर्यास्त : 6:11 पी एम
हवामान

किमान तापमान : 21.99° से.

कमाल तापमान : 22.52° से.

तापमान विवरण : few clouds

आद्रता : 56 %

वायू वेग : 3.48 मी. प्रतिसेकंद

स्थळ : Mumbai, IN

21.99° से.

हवामानाचा अंदाज

21.99°से. - 25.37°से.

सोमवार, 13 जानेवारी साफ आकाश
हवामानाचा अंदाज

23.3°से. - 27.19°से.

मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश
हवामानाचा अंदाज

24.18°से. - 26.01°से.

बुधवार, 15 जानेवारी साफ आकाश
हवामानाचा अंदाज

23.95°से. - 25.33°से.

गुरुवार, 16 जानेवारी साफ आकाश
हवामानाचा अंदाज

23.73°से. - 25.86°से.

शुक्रवार, 17 जानेवारी छितरे हुए बादल
हवामानाचा अंदाज

24.32°से. - 26.84°से.

शनिवार, 18 जानेवारी टूटे हुए बादल
Home » ठळक बातम्या, दिल्ली, राज्य » किरण बेदींना विजयाची खात्री

किरण बेदींना विजयाची खात्री

Kiran-Bedi3नवी दिल्ली, [७ फेब्रुवारी] – राजधानीच्या सर्वांगीण विकासाकरीता दिल्लीतील जनता भाजपालाच मतदान करेल, असा विश्‍वास भाजपाच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार किरण बेदी यांनी व्यक्त केला आहे. मी स्वत: आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी अशा दोन नेत्यांना एकाचवेळी निवडून देण्याची संधी दिल्लीकरांना प्राप्त झाली असून, त्यांनी याचा फायदा घ्यावा, असे किरण बेदी यांनी स्वत: मतदानाचा हक्क बजावल्यानंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले. माझा विजय म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचा विजय आहे, असे त्या म्हणाल्या. मला विजयाची खात्री आहे. मी गेल्या ४० वर्षांपासून दिल्लीत वास्तव्यास आहे व जनतेशी जोडलेली आहे. केजरीवाल दिल्लीचे नाहीत, ते गाझियाबादला राहतात, असा टोलाही बेदी यांनी लगावला.

Posted by : | on : 8 Feb 2015
Filed under : ठळक बातम्या, दिल्ली, राज्य
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g