|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 06:05 | सूर्यास्त : 18:43
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 31.03° C

कमाल तापमान : 32.99° C

तापमान विवरण : scattered clouds

आद्रता : 62 %

वायू वेग : 6.97 Mps

स्थळ : Mumbai, IN

32.99° C

Weather Forecast for
Thursday, 25 Apr

28.05°C - 32.99°C

scattered clouds
Weather Forecast for
Friday, 26 Apr

28.12°C - 30.79°C

sky is clear
Weather Forecast for
Saturday, 27 Apr

27.62°C - 30.6°C

sky is clear
Weather Forecast for
Sunday, 28 Apr

28.38°C - 31.86°C

few clouds
Weather Forecast for
Monday, 29 Apr

28.92°C - 33.1°C

sky is clear
Weather Forecast for
Tuesday, 30 Apr

29.22°C - 32.93°C

few clouds
Home » ठळक बातम्या, दिल्ली, राज्य » किरण बेदी आज अर्ज भरणार

किरण बेदी आज अर्ज भरणार

Kiran-Bedi-IIनवी दिल्ली, [२० जानेवारी] – भाजपाच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार किरण बेदी उद्या बुधवारी दिल्ली विधानसभा निवडणुकीकरिता पूर्व दिल्लीतील कृष्णा नगर मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
अर्ज सादर करण्यापूर्वी किरण बेदी भव्य रोड शो आयोजित करणार आहेत. उद्या उमेदवारी अर्ज भरण्याचा अंतिम दिवस आहे. सकाळी बेदी यांचा रोड शो होईल. त्यानंतर त्या निवडणूक अधिकार्‍यांच्या कार्यालयात जाऊन आपला अर्ज भरतील, अशी माहिती सूत्राने दिली.
दरम्यान, आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांनी आज मंगळवारी रोड शो केल्यानंतर त्यांना अर्ज सादर करता आला नाही. आपल्या निवासस्थानाहून ते अर्ज सादर करण्यासाठी मोठ्या संख्येत समर्थकांसह निघाले होते. पण, अर्ज न भरताच ते परतले. अभूतपूर्व गर्दीमुळे आपण अर्ज भरू शकलो नाही, असे कारण त्यांनी दिले. आता तेदेखील उद्या बुधवारीच अर्ज सादर करणार आहेत. त्यांच्याशिवाय कॉंगे्रस नेते अजय माकनही अर्ज सादर करणार आहेत.

Posted by : | on : 21 Jan 2015
Filed under : ठळक बातम्या, दिल्ली, राज्य
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g