किमान तापमान : 22.99° से.
कमाल तापमान : 24.08° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 56 %
वायू वेग : 5.81 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
22.99° से.
22.99°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.53°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादलमुंबई, [६ मे] – महाराष्ट्र सदन बांधकामाच्या घोटळ्याबाबत सध्या अटकेत असलेले राष्ट्रवादी कॉंग्रेस नेते छगन भुजबळ यांचे सीए सुनील नाईक हे माफीचा साक्षीदार बनले आहेत. सुनील नाईक यांना गुरूवारी ईडीने अटक केली होती. त्यानंतर त्यांना सत्र न्यायालयातील ‘ईडी’ न्यायालयापुढे हजर करण्यात आले असता त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली आहे.
सुनील नाईक हे भुजबळांच्या वांद्रे येथील एज्युकेशन ट्रस्टचे ‘सीए’ होते. त्यामुळे त्यांच्याकडून समीर आणि छगन भुजबळ यांनी केलेल्या आर्थिक गैरव्यवहाराबाबत तपशील माहिती मिळण्याची शक्यता आहे. म्हण्ाून ईडी ने त्यांना अटक केली होती.
अटक होताच सुनील नाईक यांनी माफीचा साक्षीदार होऊन सर्व काही सांगण्यास तयार असल्याचे स्पष्ट केले. ईडीनेही नाईक यांना माफीचा साक्षीदार करण्यास संमती दिली. न्या. भावके यांनी नाईक यांची ५० हजार रुपयांच्या वैयक्तिक जामिनावर सुटका केली. ऍड. हितेन वेणेगावकर हे ईडी तर्फे काम पाहात आहेत.