|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 06:24 | सूर्यास्त : 18:37
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 28.11° C

कमाल तापमान : 29.99° C

तापमान विवरण : scattered clouds

आद्रता : 70 %

वायू वेग : 7.91 Mps

स्थळ : Mumbai, IN

29.99° C

Weather Forecast for
Friday, 29 Mar

26.36°C - 29.99°C

few clouds
Weather Forecast for
Saturday, 30 Mar

26.82°C - 28.68°C

broken clouds
Weather Forecast for
Sunday, 31 Mar

26.65°C - 29.01°C

sky is clear
Weather Forecast for
Monday, 01 Apr

26.48°C - 28.57°C

few clouds
Weather Forecast for
Tuesday, 02 Apr

26.04°C - 27.82°C

sky is clear
Weather Forecast for
Wednesday, 03 Apr

25.81°C - 28.18°C

few clouds
Home » जम्मू काश्मीर-लद्दाख, ठळक बातम्या, राज्य » श्रीनगरमध्ये मुस्लिम धर्मगुरु फडकवणार तिरंगे

श्रीनगरमध्ये मुस्लिम धर्मगुरु फडकवणार तिरंगे

indian-flag--tirangaनवी दिल्ली, [२३ एप्रिल] – सूफी संत ख्वाजा साहेब यांच्या श्रीनगरमधील दर्ग्यात मुस्लीम धर्मगुरू तब्बल एक हजार तिरंगे फडकवणार आहेत. दर्ग्याचे प्रमुख बादिम पीर नसीम मिया चिश्ती यांनी तिरंगे फडकण्याबाबतची घोषणा केली आहे.
ख्वाजा साहेबांच्या दर्ग्याशी निगडीत हिंदू आणि मुस्लिमांमध्ये देशभक्तीची भावना आहे. त्यामुळे दर्गाह दिवान जेव्हा जम्मू काश्मीरच्या श्रीनगरमध्ये तिरंगा फडकवतील त्यावेळी समर्थक एक हजार तिरंगा फडकवतील अशी माहिती चिश्ती यांनी दिली.
दरम्यान, काश्मीरमधील शांततेच्या प्रश्‍नी १० एप्रिल रोजी दिवान आबेदिन यांनी तिरंगा फडकवण्यासाठी श्रीनगरला जाणार असल्याची माहिती दिली होती.

Posted by : | on : 23 Apr 2016
Filed under : जम्मू काश्मीर-लद्दाख, ठळक बातम्या, राज्य
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g