किमान तापमान : 22.99° से.
कमाल तापमान : 24.08° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 56 %
वायू वेग : 5.81 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
22.99° से.
22.99°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.53°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादलमुंबई, [१६ मे] – दिवसेंदिवस उन्हाचा पारा वाढतच चालला आहे. त्यामुळे उन्हाने त्रस्त झालेल्या मुंबईकरांना वेध लागले आहे ते पावसाचे. यंदा पाऊस सरासरीपेक्षा अधिक पडणार आहे, असा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे. यंदाच्या पावसाळ्यात ६ जून रोजी समुद्राला सर्वात मोठी भरती येणार आहे, अशी माहिती प्रख्यात खगोल अभ्यासक व पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी दिली.
पावसाच्या दिवसात मुंबईत समुद्राच्या भरतीच्या वेळेला पाणी साचण्याची भीती अधिक आहे. अशावेळी नगर पालिकेलाही आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवावी लागणार आहे. त्यातच यंदाच्या पावसाळ्यात खास करून जून, जुलै व ऑगस्ट महिन्यात साडेचार मीटरपेक्षा जास्त मोठी भरती समुद्राला येणार आहे. अशी माहिती मिळाली आहे. भरतीच्या पाण्याची उंची मीटरमध्ये दिली आहे. ही सुम्रद्राच्या पाण्याच्या लाटांची उंची नव्हे असेही सोमण यांनी स्पष्ट केले आहे.