किमान तापमान : 22.99° से.
कमाल तापमान : 24.08° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 56 %
वायू वेग : 5.81 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
22.99° से.
22.99°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.53°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादलठाणे, (२३ फेब्रुवारी ) – मला मारण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मुलगा श्रीकांत शिंदे यांनी एका हिस्ट्री शीटरला भाडोत्री म्हणून घेतल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला होता. या विरोधात शिवसेना कार्यकर्त्यांनी संजय राऊत यांच्याविरोधात ठाण्यात तीव्र निदर्शने केली. शिवसेनेच्या नेत्या आणि ठाण्याच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांच्या तक्रारीवरून खा. संजय राऊत यांच्या विरोधात कापूरबावडी पोलिस ठाण्यात एक दिवसापूर्वी, विविध गटांमध्ये तेढ निर्माण करणे, बदनामी करणे आणि इतर गुन्हे दाखल करण्यात आले होते.
गुरुवारच्या आंदोलनादरम्यान, मीनाक्षी शिंदे आणि शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी चेहर्यावर राऊत यांचा मुखवटा घातलेल्या व्यक्तीला येथील मनोरुग्णालयात दाखल करण्यासाठी रुग्णवाहिकेत आणले. मीनाक्षी शिंदे म्हणाल्या की, राऊत यांचे मानसिक संतुलन बिघडले होते आणि त्यामुळे आम्ही त्यांच्यावर उपचार करीत आहोत. संजय राऊत यांनी मुंबई पोलिस आयुक्तांना पत्र लिहून श्रीकांत शिंदे यांच्यावर आरोप केले होते.