किमान तापमान : 22.99° से.
कमाल तापमान : 24.08° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 56 %
वायू वेग : 5.81 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
22.99° से.
22.99°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.53°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादलमुंबई, (२५ फेब्रुवारी ) – उद्धव ठाकरे यांच्याकडून पक्ष आणि निवडणूक चिन्ह हिसकावून घेतल्यानंतर आता रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथील १९ बंगला घोटाळ्याप्रकरणी पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे. या प्रकरणी रायगड जिल्ह्यातील रेवदंडा पोलिसांनी ग्रामपंचायतीचे तत्कालीन सरपंच ते ग्रामसभेच्या सदस्यांवर बंगला कर वसुलीत शासनाची जाणीवपूर्वक दिशाभूल केल्याचा आरोप केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ग्रामपंचायतीच्या वह्यांमध्ये बेकायदेशीरपणे फेरफार करून बनावट कागदपत्रे तयार करण्यात आली. या प्रकरणी सात जणांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
रायगडच्या अलिबाग तालुक्यातील कोरलाई गावात उद्धव यांच्या पत्नी रश्मी यांच्या नावावर १९ बंगले असल्याचा आरोप करण्यात आला होता, तर उद्धव यांनी त्यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात दोन बंगले असल्याचे म्हटले होते. याची माहिती घेण्यासाठी वर्षभरापूर्वी कोरलाई गावाला भेट दिली असता, गावच्या सरपंचांनी त्यांना येथे बंगला नसल्याचे सांगितले. यानंतर रेवदंडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.