|
|
पंचांग Vrittabharati
वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी : | करण :
योग : | अयनांश :
ऋतू : | आयन :
सूर्योदय : 7:02 ए एम | सूर्यास्त : 6:17 पी एम
हवामान

किमान तापमान : 22.99° से.

कमाल तापमान : 24.08° से.

तापमान विवरण : broken clouds

आद्रता : 56 %

वायू वेग : 5.81 मी. प्रतिसेकंद

स्थळ : Mumbai, IN

22.99° से.

हवामानाचा अंदाज

22.99°से. - 26.39°से.

गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल
हवामानाचा अंदाज

23.37°से. - 26.92°से.

शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश
हवामानाचा अंदाज

25.18°से. - 27.4°से.

शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश
हवामानाचा अंदाज

25.53°से. - 27.91°से.

रविवार, 26 जानेवारी साफ आकाश
हवामानाचा अंदाज

25.66°से. - 27.88°से.

सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल
हवामानाचा अंदाज

25.01°से. - 27.35°से.

मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादल

आसामच्या पाच आदिवासी मुस्लिमांच्या सामाजिक-आर्थिक स्थितीचे होणार सर्वेक्षण

आसामच्या पाच आदिवासी मुस्लिमांच्या सामाजिक-आर्थिक स्थितीचे होणार सर्वेक्षण– बिहारच्या आकडेवारीनंतर आसाम सरकारचा निर्णय, गुवाहाटी, (०५ ऑक्टोबर) – आसाम राज्यातील पाच मूळ आदिवासी मुस्लिम समाजाच्या सामाजिक-आर्थिक स्थितीचा आढावा घेतला जाणार असल्याचे राज्य सरकारने अलिकडेच सांगितले. यामुळे या समाजाच्या विकासासाठी पावले उचलता येतील. मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांनी या संदर्भात वरिष्ठ अधिकार्यांची बैठक घेतली. मुख्यमंत्री कार्यालयाने समाज माध्यमावर लिहिले की, जनता भवनमध्ये एका बैठकीदरम्यान मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांनी संबंधित अधिकार्यांना आसामच्या मूळ आदिवासी मुस्लिम समाजाच्या (गोरिया, मोरिया, देशी,...5 Oct 2023 / No Comment / Read More »

इम्फाळ खोऱ्यात तणावपूर्ण स्थिती

इम्फाळ खोऱ्यात तणावपूर्ण स्थिती– मुख्यमंत्र्यांच्या वडिलोपार्जित घरावर हल्ल्याचा प्रयत्न, इम्फाळ, (२९ सप्टेंबर) – मागील पाच महिन्यांपासून वांशिक हिंसाचाराने ग्रस्त इम्फाळ अजूनही शांत झालेले नाही. थिथे पुन्हा एकदा हिंसाचार उफाळून आला आहे. २८ सप्टेंबर रोजी जमावाने मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांच्या वडिलोपार्जित रिकाम्या घरावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यावेळी सुरक्षा दलांनी जमावाला पांगवले. पोलिसांनी सांगितले की, इम्फाळमधील हिंगांग भागात मुख्यमंत्री बिरेन सिंह यांच्या कुटुंबीयांच्या घरावर हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला. सुरक्षा दलांनी जमावाला घरापासून...29 Sep 2023 / No Comment / Read More »

भाजपने बदलले मेघालय, नागालँड, पुद्दुचेरीचे अध्यक्ष

भाजपने बदलले मेघालय, नागालँड, पुद्दुचेरीचे अध्यक्षनवी दिल्ली, (२७ सप्टेंबर) – भाजप प्रदेशाध्यक्षबाबत एक मोठी बातमी समोर अली आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी नागालँड, मेघालय आणि पुद्दुचेरीमध्ये पक्ष संघटनेत बदल करून नवीन प्रदेशाध्यक्षांची नियुक्ती केली आहे. भाजपने नागालँडमधून बेंजामिन येपथोमी, मेघालयातून रिकमन मोमिन आणि एस. सेल्वागनबाथी यांची पुद्दुचेरीचे नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. नागालँड या वर्षी मार्चमध्ये झालेल्या नागालँड निवडणुकीत एनडीपीपी-भाजप युतीने ३७ जागा जिंकल्या आणि एनडीपीपी नेते नेफियू रिओ यांनी राज्याचे...27 Sep 2023 / No Comment / Read More »

मुख्यमंत्र्यांच्या पत्नीचा गौरव गोगोईंवर मानहानीचा खटला

मुख्यमंत्र्यांच्या पत्नीचा गौरव गोगोईंवर मानहानीचा खटला-अन्न प्रक्रिया प्रकल्पाबाबत खोटे आरोप, गुवाहाटी, (२३ सप्टेंबर) – आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरमा यांच्या पत्नी रिनिकी भुयान यांनी काँग्रेसचे खासदार गौरव गोगोई यांच्याविरोधात १० कोटी रुपयांचा मानहानीचा दावा दाखल केला आहे. रिनिकी यांचे वकील देवजित सैकिया यांनी वृत्तसंस्थेला सांगितले की, शुक्रवारी कामरूप महानगर दिवाणी न्यायालयात खटला दाखल करण्यात आला आहे. सैकिया यांनी सांगितले की, माझ्या अशिलाने गौरव गोगोई यांच्याविरोधात १० कोटी रुपयांचा मानहानीचा दावा दाखल केला. अनुदान मिळण्यासाठी आम्ही...23 Sep 2023 / No Comment / Read More »

एडिटर्स गिल्डच्या सदस्यांविरोधात मणिपुरात एफआयआर

एडिटर्स गिल्डच्या सदस्यांविरोधात मणिपुरात एफआयआर– संघर्ष भडकवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप, इम्फाळ, (०४ सप्टेंबर) – मणिपुरात संघर्ष भडकवण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली एडिटर्स गिल्ड ऑफ इंडियाचे (ईजीआय) अध्यक्ष आणि तीन सदस्यांविरोधात सरकारे एफआयआर दाखल केल्याची माहिती मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेनसिंह यांनी सोमवारी दिली. राज्यात कित्येक जण ठार आणि बेघर झाले असताना, अडचणी तसेच राज्याचा इतिहास जाणून न घेता ईजीआयने एकतर्फी वृत्त प्रकाशित केले, असे सिंह यांनी पत्रपरिषदेत सांगितले. एडिटर गिल्डने मागील आठवड्यात प्रकाशित केलेल्या एका वृत्तात...4 Sep 2023 / No Comment / Read More »

आसामात गंभीर पूरस्थिती

आसामात गंभीर पूरस्थिती-रस्त्यांवर करावे लागते वास्तव्य, अनेकांची उपासमार, गुवाहाटी, (२८ ऑगस्ट) – आसाम राज्याच्या काही भागात मुसळधार पाऊस कोसळत असून, ब्रह्मपुत्रा आणि तिच्या उपनद्यांच्या पाणीपातळीत वेगाने वाढ होत आहे. त्यामुळे गंभीर पूरस्थिती दिसून येत आहे. दिब्रुगडमध्ये ब्रह्मपुत्रेने धोक्याची पातळी पार केली आहे. राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागानुसार, महापुरामुळे सहा जिल्ह्यांमध्ये ५३ हजारांपेक्षा अधिक नागरिक पूरग्रस्त भागात अडकलेले आहेत. खोलगट भागात वास्तव्यास असलेल्या अनेकांना राहती घरे सोडून सुरक्षित जागी आसरा घ्यावा लागला असून, रस्त्यांवर...28 Aug 2023 / No Comment / Read More »

कुकी-मैतेईंच्या हिंसाचारात ‘नागा’ची उडी?

कुकी-मैतेईंच्या हिंसाचारात ‘नागा’ची उडी?– तीन हत्यांमुळे उपस्थित झाला प्रश्न, इम्फाळ, (२१ ऑगस्ट) – दोन आठवड्याच्या शांततेनंतर मणिपुरात शुक‘वारी पुन्हा एकदा हिंसाचार झाला. यात तीन कुकी मृत्युमुखी पडले. ही घटना उखरूल जिल्ह्यातील थोवई गावातील आहे. सकाळी झालेल्या गोळीबारानंतर तीन युवकांचे मृतदेह आढळले. कुकी-मैतेई हिंसाचारात नागा समुदायानेही उडी घेतली का, असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. याचे कारण म्हणजे, उखरून जिल्हा हा नागाबहूल आहे आणि येथे घडलेला हा पहिलाच हिंसाचार आहे. कुकी समुदायाचे वास्तव्य असलेल्या...21 Aug 2023 / No Comment / Read More »

त्रिपुरामध्ये एनएलएफटीच्या पाच बंडखोरांचे आत्मसमर्पण

त्रिपुरामध्ये एनएलएफटीच्या पाच बंडखोरांचे आत्मसमर्पणआगरतळा, (१९ ऑगस्ट) – त्रिपुराच्या धलाई जिल्ह्यात नॅशनल लिबरेशन फ्रंट ऑफ त्रिपुरा (एनएलएफटी) बीएम गटाच्या पाच बंडखोरांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले, अशी माहिती धलाईचे पोलिस अधीक्षक अवनीश कुमार राय यांनी दिली. कांता मोहन त्रिपुरा, नक्षत्र देबबर्मा, एमंग देबबर्मा, गेटाजॉय व मनसुबर असे आत्मसमर्पण करणार्या पाच बंडखोरांची नावे आहेत. हे पाचही बांगलादेशातील एनएलएफटीच्या सिलाचेरी शिबिरात प्रशिक्षण घेत होते. त्यांनी शिबिरस्थळ सोडले व आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडल्यानंतर पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले, असे राय म्हणाले. चटगाव...21 Aug 2023 / No Comment / Read More »

मणिपूरमध्ये २३ वर्षांनंतर झळकला हिंदी चित्रपट

मणिपूरमध्ये २३ वर्षांनंतर झळकला हिंदी चित्रपटइम्फाळ, (१७ ऑगस्ट) – वांशिक हिंसाचारात होरपळलेल्या मणिपूरमध्ये तब्बल २३ वर्षांनी हिंदी चित्रपटाचे प्रदर्शन करण्यात आले. हमर स्टुडंट्स असोसिएश (एचएसए) या कुकी समाजातील संघटनेने ‘उरी : द सर्जिकल स्ट्राईक’ या चित्रपटाच्या खेळाचे आयोजन केले होते. विशेष म्हणजे, मैतेई समाजाचा विरोध डावलून संवेदनशील असलेल्या चुराचंदपूरमधील तात्पुरत्या चित्रपटगृहात हा खेळ झाला. मैतेई समाजाचे प्राबल्य असलेल्या पिपल्स लिबरेशन आर्मी या बंडखोर संघटनेने सप्टेंबर २००० मध्ये संपूर्ण राज्यात हिंदी चित्रपटांच्या प्रदर्शनावर बंदी लादली होती....17 Aug 2023 / No Comment / Read More »

मणिपूरमध्ये जमावाने लुटली पोलिसांची शस्त्रे

मणिपूरमध्ये जमावाने लुटली पोलिसांची शस्त्रे-गुरुवारीही झाला होता प्रयत्न, इम्फाळ, (०४ ऑगस्ट) – मणिपूरमध्ये मागील काही दिवसांपासून हिंसाचार सुरूच असून, शस्त्रास्त्रे लुटण्याच्या ताज्या घटनेत बंडखोरांनी पोलिस शस्त्रागारात घुसून तोडफोड केली आणि एके रायफल आणि अन्य विविध प्रकारच्या १९ हजारहून अधिक गोळ्यांंसह शस्त्रे लुटून नेली, असे अधिकार्यांनी सांगितले. ही घटना बिष्णुपूर जिल्ह्यातील नारानसैना येथील दुसर्या इंडिया रिझर्व्ह बटालियनच्या मु‘यालयात घडली. अधिकार्यांनी सांगितले की, चुराचंदपूरच्या दिशेने कूच करण्यासाठी जमाव जमला होता. जिथे आदिवासी ३ मे रोजी राज्यातील...4 Aug 2023 / No Comment / Read More »

पासपोर्टशिवाय देशात प्रवेश करणे मोठा धोका: मुख्यमंत्री सरमा

पासपोर्टशिवाय देशात प्रवेश करणे मोठा धोका: मुख्यमंत्री सरमा– आसाममार्गे रोहिंग्या दिल्लीत पोहोचले, गुवाहाटी, (३० जुलै) – आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी रोहिंग्यांच्या देशातील घुसखोरीबाबत चिंता व्यक्त केली. सरमा म्हणतात, स्थलांतरित पासपोर्ट-व्हिसाशिवाय देशात प्रवेश करत आहेत. भारताच्या सार्वभौमत्वाला हा मोठा धोका आहे. रोहिंग्यांना त्रिपुरामध्ये आणि तेथून आसाम व उर्वरित देशात आणणार्या दलालांचे जाळे आहे. त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी आमचे पोलिस आता त्रिपुरातील राज्य सरकारसोबत काम करत आहेत, अशी माहिती देऊन ते म्हणाले की, एकापेक्षा जास्त लग्नांवर बंदी घालणार,...30 Jul 2023 / No Comment / Read More »

मणिपूर व्हायरल व्हिडिओ प्रकरणी सीबीआयचा एफआयआर दाखल

मणिपूर व्हायरल व्हिडिओ प्रकरणी सीबीआयचा एफआयआर दाखलइंफाळ, (२९ जुलै) – मणिपूरमधील हिंसाचाराच्या दरम्यान, १९ जुलै रोजी एक भयानक व्हिडिओ समोर आला, ज्यामध्ये दोन महिलांनी नग्न परेड केली होती, ज्यामध्ये पोलिसांनी ६ लोकांना अटक केली होती. त्याचबरोबर मणिपूर व्हायरल व्हिडिओ प्रकरणाच्या तपासाची जबाबदारी केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) हाती आली आहे. ज्यासाठी तपासाला गती देताना एफआयआर दाखल करण्यात आला आहे. मणिपूरमध्ये सुरू असलेला जातीय हिंसाचार अजूनही सुरूच आहे. दरम्यान, १९ जुलै रोजी सोशल मीडियावर दोन कुकी महिलांची नग्न...29 Jul 2023 / No Comment / Read More »