किमान तापमान : 26.96° से.
कमाल तापमान : 30.99° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 40 %
वायू वेग : 5.95 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
30.99° से.
24.55°से. - 30.99°से.
सोमवार, 25 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.97°से. - 28.27°से.
मंगळवार, 26 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.86°से. - 29.14°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.71°से. - 28.32°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.78°से. - 27.76°से.
शुक्रवार, 29 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.41°से. - 27.59°से.
शनिवार, 30 नोव्हेंबर टूटे हुए बादलउत्तर बंगाल, बिहारही थरारला,
नवी दिल्ली, २८ एप्रिल – आसामच्या गुवाहाटीसह ईशान्य भारताला आज बुधवारी सकाळी झालेल्या भूकंपाच्या शक्तिशाली धक्क्यांनी हादरवून टाकले. सकाळी ७.५५ वाजताच्या सुमारास जाणवलेल्या पहिल्या जोरदार धक्क्याची तीव्रता रिश्टर स्केलवर ६.४ नोंदविण्यात आली. या भूकंपाचा केंद्रबिंदू आसामच्या सोनितपूर भागात होता, तर गुवाहाटीमध्ये भूकंपाची तीव्रता ४.३ होती. या भागांना एकापाठोपाठ भूकंपाचे सहा धक्के बसले.
राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, आसामच्या तेजपूरजवळ पहिला धक्का सकाळी ७.५१ वाजता बसला. तेजपूरपासून ४३ किलोमीटर पश्चिमेला जमिनीच्या १७ किलोमीटर खाली भूकंपाचे केंद्र होते. त्यानंतर काही मिनिटांतच भूकंपाचे आणखी धक्के जाणवले. आसाममधील भूकंपाची तीव्रता एवढी होती की, नारायणपूरमधील धानाच्या शेतात जमिनीतून पाणी बाहेर आले.