किमान तापमान : 26.6° से.
कमाल तापमान : 28.19° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 55 %
वायू वेग : 4.13 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
28.19° से.
23.94°से. - 28.99°से.
सोमवार, 25 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.34°से. - 28.79°से.
मंगळवार, 26 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.11°से. - 29.17°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.12°से. - 29.06°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर घनघोर बादल23.74°से. - 28.87°से.
शुक्रवार, 29 नोव्हेंबर टूटे हुए बादल23.62°से. - 28.2°से.
शनिवार, 30 नोव्हेंबर टूटे हुए बादलकिरकोळ हिंसाचाराचे गालबोट,
कोलकाता, २९ एप्रिल – पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या आठव्या आणि शेवटच्या टप्प्यात आज गुरुवारी उर्वरित ७६ टक्के मतदान झाले. ३५ मतदारसंघांमध्ये ही निवडणूक पार पडली असून, सुरक्षेचे कडेकोट उपाय योजले असतानाही या टप्प्यात हिंसाचाराच्या किरकोळ घटना घडल्या.
मालदा, बिरभूम, मुर्शिदाबाद आणि उत्तर कोलकाता या चार जिल्ह्यांमध्ये शेवटच्या टप्प्यात मतदान पार पडले. अनेक मतदार केंद्रांमध्ये सायंकाळी उशिरापर्यंत मतदारांच्या रांगा पाहायला मिळाल्या होत्या. त्यामुळे मतदानाची आकडेवारी यापेक्षाही जास्त असण्याची शक्यता निवडणूक आयोगाच्या अधिकार्यांनी वर्तवली आहे.
या टप्प्यात २८३ उमेदवार आपले भाग्य आजमावत असून, यासाठी ११,८६० मतदान केंद्र स्थापन करण्यात आले होते. पहिल्या चार टप्प्यांमध्ये हिंसाचाराच्या झालेल्या घटना लक्षात घेऊन निवडणूक आयोगाने सुरक्षेचे तगडे उपाय केले होते. केंद्रीय राखीव दलांच्या ६४१ तुकड्या चारही जिल्ह्यांमध्ये तैनात करण्यात आल्या होत्या.