किमान तापमान : 27.69° से.
कमाल तापमान : 30.99° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 35 %
वायू वेग : 3.08 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
30.99° से.
23.94°से. - 30.99°से.
सोमवार, 25 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.38°से. - 28.63°से.
मंगळवार, 26 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.28°से. - 29.45°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.43°से. - 28.72°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.15°से. - 28.01°से.
शुक्रवार, 29 नोव्हेंबर टूटे हुए बादल23.72°से. - 27.96°से.
शनिवार, 30 नोव्हेंबर टूटे हुए बादलकोलकाता, २८ एप्रिल – पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या आठव्या आणि शेवटच्या टप्प्यासाठी उर्वरित ३५ मतदारसंघांत उद्या गुरुवारी मतदान घेण्यात येणार आहे. या टप्प्यात २८३ उमेदवार रिंगणात आहेत.
शेवटचा टप्पा देखील शांततेत पार पाडण्यावर आयोगाचा भर असून, केंद्रीय दलांच्या ६४१ तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. मतदानासाठी ११,८६० केंद्राची उभारणी करण्यात आली आहे. मुर्शिदाबाद, बिरभूम, मालदा आणि कोलकात्यात या ३५ जागा आहेत.
शनिवारी मतमोजणी : पश्चिम बंगाल, तामिळनाडू, आसाम, केरळ, पुदुचेरी या पाच राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या असून, सर्वाधिक आठ टप्पे बंगालमध्ये घेण्यात आले. या पाचही राज्यांमधील निवडणुकीची मतमोजणी शनिवार, १ मे रोजी हाती घेण्यात येणार आहे.
जनमत चाचण्यांचे निकाल आजच येणार
दरम्यान, बंगालमधील निवडणुकीचा शेवटचा टप्पा उद्या पूर्ण झाल्यानंतर विविध वृत्तवाहिन्या लगेच त्यांच्या जनमत चाचण्यांचे निकाल जाहीर करणार आहेत. त्यामुळे पाचही राज्यांमध्ये कुणाची सत्ता येणार, याचा अंदाज येऊ शकणार आहे.