किमान तापमान : 23.22° से.
कमाल तापमान : 23.68° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 53 %
वायू वेग : 6.13 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
23.22° से.
22.99°से. - 26.27°से.
शुक्रवार, 24 जानेवारी टूटे हुए बादल23.33°से. - 26.99°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.53°से. - 27.91°से.
सोमवार, 27 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
मंगळवार, 28 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
बुधवार, 29 जानेवारी टूटे हुए बादलराजेश तिवारी यांचा दावा,
लखनौ, ५ ऑगस्ट – आगामी उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका वढेरा या पक्षाच्या मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असतील, असा दावा कॉंग्रेसचे राष्ट्रीय सचिव आणि उत्तरप्रदेशचे प्रभारी राजेश तिवारी यांनी केला आहे.
प्रियांका वढेरा यांना मुख्यमंत्र्यांच्या रूपात पाहण्याची नागरिकांची इच्छा आहे. त्यांच्या नेतृत्वाखालीच आगामी विधानसभा निवडणुका लढल्या जातील. जनतेसोबतच उत्तरप्रदेशातील पक्षाच्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकार्यांनाही प्रियांका वढेरा यांना मुख्यमंत्र्यांच्या रूपात पाहण्याची इच्छा असल्याचे त्यांनी सांगितले.
उत्तरप्रदेशातील सर्व जागा कॉंग्रेस स्वबळावरच लढणार असल्याचा दावा तिवारी यांनी केला. कॉंग्रेसकडून उत्तरप्रदेशातील ४०३ जागांवर उमेदवार रिंगणात उतरवण्याची तयारी केली जात आहे. राज्यात समाजवादी पक्ष किंवा आणखीही कोणत्याही पक्षासोबत आघाडीची चर्चा सुरू नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.