किमान तापमान : 27.05° से.
कमाल तापमान : 27.99° से.
तापमान विवरण : overcast clouds
आद्रता : 57 %
वायू वेग : 4.91 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.99° से.
24.55°से. - 27.99°से.
सोमवार, 25 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.91°से. - 28.4°से.
मंगळवार, 26 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.68°से. - 28.77°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.68°से. - 28.73°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर घनघोर बादल24.16°से. - 28.59°से.
शुक्रवार, 29 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.07°से. - 27.85°से.
शनिवार, 30 नोव्हेंबर टूटे हुए बादलअजान, आवश्यक घोषणांसाठी वापर,
बंगळुरू, १७ मार्च – कर्नाटक वक्फ बोर्डाने राज्यातील सर्व मशिदी आणि दर्ग्यांमध्ये रात्री १० ते सकाळी ६ यादरम्यान ध्वनिक्षेपकाचा वापर न करण्याबाबत पत्रक जारी केले आहे. ध्वनिक्षेपकाच्या आवाजामुळे लोकांच्या मानसिक, शारीरिक आरोग्यावर परिणाम होत असल्याचे पत्रकात नमूद केले आहे. बोर्डाने हे पत्रक ९ मार्च रोजी जारी केले आहे.
१९ डिसेंबर २०२० रोजी झालेल्या वक्फ बोर्डाच्या ३२७ व्या बैठकीत रात्री १० वाजतापासून सकाळी ६ वाजेपर्यंत ध्वनिक्षेपकाचा वापर करता येणार नाही, असा निर्णय घेण्यात आला होता. यानंतर ९ मार्च रोजी उपरोक्त पत्रक जारी करण्यात आले. या आदेशाचे उल्लंघन केल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असेही यात नमूद केले आहे. याशिवाय माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या सरकारच्या काळात ( जुलै २०१७) घेण्यात आलेल्या निर्णयाचाही उल्लेख केलेला आहे. या निर्णयाद्वारे मशिदी आणि दर्ग्यांना ध्वनिप्रदूषणासंबंधी नियमांचे पालन करण्याचे निर्देश देण्यात आले होते.
खतीब-ओ-इमाम मशिदीचे मकसूद इम्रान यांनी वक्फ बोर्डाच्या मुख्य कार्यकारी अधिकार्यांकडे हा निर्णय बदलण्याची मागणी केली आहे.