किमान तापमान : 23.99° से.
कमाल तापमान : 24.69° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 64 %
वायू वेग : 2.94 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
23.99° से.
23.99°से. - 28.58°से.
सोमवार, 25 नोव्हेंबर घनघोर बादल24.07°से. - 29.1°से.
मंगळवार, 26 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.12°से. - 28.81°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर घनघोर बादल23.93°से. - 29.28°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर टूटे हुए बादल23.59°से. - 28.72°से.
शुक्रवार, 29 नोव्हेंबर कुछ बादल22.96°से. - 28.47°से.
शनिवार, 30 नोव्हेंबर घनघोर बादलजे. पी. नड्डा यांचा जोरदार हल्ला,
धाकुआखाना, १५ मार्च – आसामात सत्तेत येण्यासाठी कॉंगे्रस पक्ष पाच आश्वासन देत असला, तरी सत्तेत आल्यानंतर हा पक्ष केवळ भ्रष्टाचाराची संपूर्ण हमी देऊ शकतो. इतर सर्व वचनांचा त्यांना विसर पडत असतो, असा जोरदार हल्ला भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी आज सोमवारी चढविला.
आसामात कॉंगे्रसचे अनेक नेते येत आहेत, मोठमोठी वचने देत आहे, पण सत्ता हाती आल्यानंतर त्यांचे सरकार फक्त भ्रष्टाचार करीत असते. विकास त्यांना मान्यच नसतो. भ्रष्टाचारात हा पक्ष आणि नेते माहीर आहेत, असे नड्डा यांनी येथे निवडणूक सभेत सांगितले.
मागील ६० वर्षांच्या काळात कॉंगे्रसने देशभरात केवळ भ्रष्टाचारच केला होता. २०१४ मध्ये केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात रालोआचे सरकार आले.
यातील काही वर्षे तर केवळ कॉंगे्रसने केलेली घाण दूर करण्यातच गेले. भाजपा नेहमीच मिशनवर असते आणि कॉंगे्रसचा भर कमिशनवर असतो. कुठे आपल्याला दलाली मिळते, याकडेच या पक्षाचे लक्ष असते. संरक्षण क्षेत्र असो वा अंतराळ, कमिशन कसे मिळेल, याचाच ध्यास कॉंगे्रसला लागलेला असतो, असा स्पष्ट आरोप त्यांनी केला.