किमान तापमान : 30.79° से.
कमाल तापमान : 30.92° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 53 %
वायू वेग : 0.89 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
30.92° से.
27.34°से. - 30.99°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.73°से. - 29.67°से.
रविवार, 17 नोव्हेंबर घनघोर बादल27.66°से. - 30.59°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.36°से. - 31.64°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.5°से. - 30.53°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश25.69°से. - 30.56°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाशहैदराबाद, (११ फेब्रुवारी ) – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी हैदराबादमध्ये भारतीय पोलीस सेवेतील (आयपीएस) प्रशिक्षणार्थी अधिकार्यांच्या पासिंग आऊट परेडची पाहणी केली. सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमी येथे ही परेड झाली. केंद्रीय तपास यंत्रणा एनआयए आणि एनसीबीच्या कामकाजाच्या पद्धतींवरही त्यांनी चर्चा केली. एनआयए आणि एनसीबीच्या उदयामुळे दहशतवाद आणि अंमली पदार्थांशी संबंधित गुन्ह्यांना आळा घालण्यात मदत झाली आहे. अशा गुन्ह्यांवर आता राष्ट्रीय डेटाबेसद्वारे लक्ष ठेवले जात आहे.असे अमित शहा कार्यक्रमादरम्यान बोलत होते.
एसव्हीपीएनपीएचे संचालक एएस राजन यांनी माहिती दिली की दीक्षांत परेडमध्ये एकूण १९५ अधिकारी प्रशिक्षणार्थी सहभागी होत असून त्यापैकी २९ अधिकारी प्रशिक्षणार्थी इतर देशांतील आहेत. या परेडचे नेतृत्व केरळ केडरचे आयपीएस प्रोबेशनर शहंशा केएस करतील, जे फेज-१ बेसिक कोर्सचे टॉपर आहेत. औपचारिक मार्चपास्टनंतर शाह आयपीएस प्रोबेशनर्सना संबोधित करतील. एकूण १६६ आयपीएस प्रोबेशनर्सपैकी ११४ अभियांत्रिकी शैक्षणिक पार्श्वभूमीचे आहेत. २२ कला शाखेचे आणि १७ विज्ञान शाखेचे आहेत. सुमारे ९५ आयपीएस प्रोबेशनर्सना पूर्वीचा कामाचा अनुभव आहे. राजन म्हणाले की प्रशिक्षणात सायबर सुरक्षेवरील उदयोन्मुख आव्हानांवर लक्ष केंद्रित केले गेले.