किमान तापमान : 29.05° से.
कमाल तापमान : 30.34° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 59 %
वायू वेग : 5.82 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
30.34° से.
27.43°से. - 30.99°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.54°से. - 30.53°से.
रविवार, 17 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.6°से. - 29.96°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर छितरे हुए बादल27.44°से. - 30.51°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.94°से. - 29.99°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश26.27°से. - 30.16°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाशकोठीमध्ये २० सेमी बर्फवृष्टी, अनेक योजना विस्कळीत,
शिमला, (११ फेब्रुवारी ) – हिमाचल प्रदेशातील कुल्लू, लाहौल आणि स्पीती, किन्नौर आणि शिमला जिल्ह्यांच्या वरच्या भागात आज शनिवारी पुन्हा बर्फवृष्टी झाली, तर राज्याच्या मध्य आणि खालच्या भागात हलका पाऊस झाला. बर्फवृष्टीमुळे तीन राष्ट्रीय महामार्गांसह एकूण २१६ रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत.
लाहौल आणि स्पितीमध्ये सर्वाधिक ११९, किन्नौरमध्ये ३१, चंबामध्ये १९, कुल्लूमध्ये नऊ, मंडीमध्ये सहा, कांगडामध्ये दोन आणि शिमला जिल्ह्यात एक रस्ता बंद करण्यात आला आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, कोठी येथे २० सेमी, कल्पा १७ सेमी, गोंडला १३.५ सेमी, कुकुमासेरी येथे पाच सेमी तर राज्याची राजधानी शिमलाचे उपनगर कुफरी येथेही बर्फवृष्टी झाली आहे. हिमाचल प्रदेश आपत्कालीन ऑपरेशन केंद्रानुसार, राज्यात सुमारे ३२५ ट्रान्सफॉर्मर आणि १० पाणी योजना विस्कळीत झाल्या आहेत.