किमान तापमान : 23.81° से.
कमाल तापमान : 24.99° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 44 %
वायू वेग : 4.88 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.99° से.
23.71°से. - 24.99°से.
रविवार, 12 जानेवारी टूटे हुए बादल22.37°से. - 25.6°से.
सोमवार, 13 जानेवारी साफ आकाश23.45°से. - 26.84°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश23.9°से. - 25.67°से.
बुधवार, 15 जानेवारी साफ आकाश23.94°से. - 25.02°से.
गुरुवार, 16 जानेवारी घनघोर बादल23.69°से. - 26.74°से.
शुक्रवार, 17 जानेवारी घनघोर बादलकोलकाता, (१३ डिसेंबर) – पश्चिम बंगालमधील सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या माजी आमदारासह अनेक व्यावसायिकांच्या निवासस्थानांवर बुधवारी सकाळी आयकर अधिकार्यांनी छापे टाकले, असे एका अधिकार्याने सांगितले. मागील अनेक वर्षांपासून व्यावसायिकांनी कर भरला नाही, या कारणास्तव आसनसोल, दुर्गापूर आणि राणीगंज भागात छापेमारीची कारवाई करण्यात आली.
आमचे अधिकारी काल दुर्गापूरला पोहोचले होते आणि बुधवारी पहाटेपासून या व्यावसायिकांच्या निवासस्थानांची झडती घेण्यास सुरुवात केली. ते बँक स्टेटमेंट आणि इतर मालमत्तेच्या तपशिलांसह विविध कागदपत्रे शोधत आहेत, असे अधिकार्यांने वृत्तसंस्थेला सांगितले. आयकर विभागाचे अधिकारी तृणमूलचे माजी आमदार सोहराब अली आणि इतर व्यावसायिकांची चौकरी करत आहेत, असे अधिकार्याने सांगितले. छापेमारी सुरू असलेल्या परिसराबाहेर मोठ्या संख्येने केंद्रीय दलाचे जवान तैनात आहेत.