|
|
पंचांग Vrittabharati
वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी : | करण :
योग : | अयनांश :
ऋतू : | आयन :
सूर्योदय : 6:39 ए एम | सूर्यास्त : 5:51 पी एम
हवामान

किमान तापमान : 22.99° से.

कमाल तापमान : 24.96° से.

तापमान विवरण : overcast clouds

आद्रता : 64 %

वायू वेग : 3.61 मी. प्रतिसेकंद

स्थळ : Mumbai, IN

22.99° से.

हवामानाचा अंदाज

22.99°से. - 28.17°से.

मंगळवार, 26 नोव्हेंबर घनघोर बादल
हवामानाचा अंदाज

24.25°से. - 28.57°से.

बुधवार, 27 नोव्हेंबर टूटे हुए बादल
हवामानाचा अंदाज

24.42°से. - 28.53°से.

गुरुवार, 28 नोव्हेंबर टूटे हुए बादल
हवामानाचा अंदाज

24.23°से. - 28.31°से.

शुक्रवार, 29 नोव्हेंबर घनघोर बादल
हवामानाचा अंदाज

23.73°से. - 28.08°से.

शनिवार, 30 नोव्हेंबर घनघोर बादल
हवामानाचा अंदाज

23.39°से. - 28.07°से.

रविवार, 01 डिसेंबर छितरे हुए बादल
Home » आसाम-ईशान्य भारत, राज्य » त्रिपुराच्या मुख्यमंत्रिपदी पुन्हा माणिक साहा

त्रिपुराच्या मुख्यमंत्रिपदी पुन्हा माणिक साहा

आगरतळा, (७ मार्च) – त्रिपुरा विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवलेल्या भाजपा युतीने पुन्हा एकदा माणिक साहा यांचे नाव मुख्यमंत्रिपदासाठी निश्चित केले आहे. त्यांच्याच नेतृत्वाखाली भाजपाने विधानसभा निवडणूक लढवली होती. माणिक साहा त्रिपुराचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. सोमवारी सायंकाळी त्रिपुरा भाजपा विधिमंडळ पक्षाची बैठक झाली. यात माणिक साहा यांच्या नावावर एकमत होऊन त्यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात आली.
माणिक साहा ८ मार्च रोजी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा उपस्थित राहणार आहेत. मागील वर्षी मे महिन्यात तत्कालीन मुख्यमंत्री बिप्लवकुमार देव यांच्या राजीनाम्यानंतर माणिक साहा यांनी मुख्यमंत्रिपदाची सूत्रे स्वीकारली होती. त्यांनी १५ मे २०२२ रोजी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती.

Posted by : | on : 7 Mar 2023
Filed under : आसाम-ईशान्य भारत, राज्य
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g