|
|
पंचांग Vrittabharati
वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी : | करण :
योग : | अयनांश :
ऋतू : | आयन :
सूर्योदय : 6:39 ए एम | सूर्यास्त : 5:51 पी एम
हवामान

किमान तापमान : 27.05° से.

कमाल तापमान : 27.68° से.

तापमान विवरण : scattered clouds

आद्रता : 57 %

वायू वेग : 4.91 मी. प्रतिसेकंद

स्थळ : Mumbai, IN

27.68° से.

हवामानाचा अंदाज

24.55°से. - 27.99°से.

सोमवार, 25 नोव्हेंबर टूटे हुए बादल
हवामानाचा अंदाज

24.91°से. - 28.4°से.

मंगळवार, 26 नोव्हेंबर टूटे हुए बादल
हवामानाचा अंदाज

24.68°से. - 28.77°से.

बुधवार, 27 नोव्हेंबर टूटे हुए बादल
हवामानाचा अंदाज

24.68°से. - 28.73°से.

गुरुवार, 28 नोव्हेंबर घनघोर बादल
हवामानाचा अंदाज

24.16°से. - 28.59°से.

शुक्रवार, 29 नोव्हेंबर टूटे हुए बादल
हवामानाचा अंदाज

24.07°से. - 27.85°से.

शनिवार, 30 नोव्हेंबर टूटे हुए बादल
Home » दिल्ली, राज्य » दिल्लीतील हवा झाली धोकादायक!

दिल्लीतील हवा झाली धोकादायक!

बंदी असूनही नागरिकांनी मोठ्या प्रमाणात उडवले फटाके,
नवी दिल्ली, ५ नोव्हेंबर – दिवाळीनंतर आज शुक्रवारी सकाळी संपूर्ण राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात हवेची पातळी गंभीर श्रेणीत पोहोचली. दिल्ली सरकारने फटाक्यांवर पूर्ण बंदी घातली असतानाही दिवाळीत फटाक्यांची प्रचंड आतषबाजी झाली. रस्त्यांवर, छतांवर लोक फटाके फोडताना दिसले.
दिल्ली, नोएडा, गाझियाबाद, गुरुग्राम आणि फरिदाबादमधील हवा गुणवत्ता निर्देशांक फटाके फोडल्यानंतर तीव्र श्रेणीत पोहोचला. दिवाळीच्या सणानंतर शुक्रवारी सकाळी दिल्लीच्या जनपथ भागातील हवा गुणवत्ता निर्देशांक धोकादायक श्रेणीत पोहोचला. शुक्रवारी सकाळी जनपथमध्ये पीएम २.५ पातळी ६५५.०७ वर पोहोचली. संपूर्ण दिल्लीचा एक्यूआय४६६ सह गंभीर श्रेणीत पोहोचला आहे. त्याचवेळी नोएडा आणि गाझियाबादमध्येही परिस्थिती अत्यंत बिकट होती. नोएडामधील एक्यूआय गंभीर श्रेणीत पोहोचला तर गाझियाबादमध्ये तो धोकादायक श्रेणीत पोहोचला. शहरात सकाळी दाट धुके होते. लोकांनी घसा खवखवण्याची आणि डोळ्यात पाणी येत असल्याची तक्रार केली. दिल्ली सरकारने फटाक्यांवर बंदी घातली असतानाही दिवाळीत अनेक लोक फटाके फोडताना दिसले. केंद्र सरकारच्या अनुमानानुसार, रविवारी (७ नोव्हेंबर) सकाळपर्यंत हवेच्या गुणवत्तेत सुधारणा होणार नाही. संपूर्ण दिल्लीचा एक्यूआय अत्यंत वाईट श्रेणीच्या वरच्या स्तरावर राहिला आणि सतत खालावत चालला आहे, ज्यामुळे तो अत्यंत वाईट ते गंभीर श्रेणीत आहे.

Posted by : | on : 6 Nov 2021
Filed under : दिल्ली, राज्य
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g