किमान तापमान : 30.33° से.
कमाल तापमान : 30.99° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 55 %
वायू वेग : 4.01 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
30.99° से.
27.43°से. - 30.99°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.54°से. - 30.53°से.
रविवार, 17 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.6°से. - 29.96°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर छितरे हुए बादल27.44°से. - 30.51°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.94°से. - 29.99°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश26.27°से. - 30.16°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाशविशाखापट्टणम, (२५ ऑगस्ट) – दानपेटी रिकामी केली जात होती. १०, २०, ५०, १००, ५०० रुपयांच्या नोटा आणि चिल्लर वेगळे केले जात होते. तेवढ्यात त्यांच्या मधून एक कागद बाहेर आला. दानपेटीतील कोर्या कागदाचा उपयोग काय? पण नीट पाहिलं तर तो एक पेपरचा तुकडा नाही तर बँकेचा चेक होता. त्यावर १०० कोटींची संपूर्ण रक्कम लिहिली होती. एवढी मोठी रक्कम पाहून मंदिर व्यवस्थापनाला धक्काच बसला. जेव्हा ते लोक चेक कॅश करण्यासाठी बँकेत पोहोचले तेव्हा आणखीनच जाणीव झाली. ज्या व्यक्तीने १०० कोटी रुपयांचा धनादेश काढला होता, त्याच्या खात्यात १०० रुपयेही नसल्याचे आढळून आले. खात्यात फक्त आणि फक्त १७ रुपये असल्याची बातमी आहे. आता चेकचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
एका रिपोर्टनुसार, हे प्रकरण आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणमशी संबंधित आहे. सिंहचलममध्ये श्री वराह लक्ष्मी नरसिंह स्वामी वारी देवस्थानम मंदिर आहे. तिथल्या दानपेटीतून धनादेश निघाला. चेक कोणी टाकला याबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही. सोशल मीडिया वापरकर्त्यांनी या प्रकरणावर मजेदार कमेंट्स आणि मीम्स शेअर केले आहेत. तर अनेकांनी यावर नाराजी वक्त केली आहे.