किमान तापमान : 24.37° से.
कमाल तापमान : 24.78° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 55 %
वायू वेग : 2.91 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.78° से.
24.32°से. - 28.89°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर छितरे हुए बादल24.8°से. - 28.3°से.
शनिवार, 23 नोव्हेंबर घनघोर बादल24.7°से. - 28.55°से.
रविवार, 24 नोव्हेंबर टूटे हुए बादल25.02°से. - 28.98°से.
सोमवार, 25 नोव्हेंबर टूटे हुए बादल25.06°से. - 29.35°से.
मंगळवार, 26 नोव्हेंबर घनघोर बादल24.29°से. - 29.02°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर घनघोर बादल– पंतप्रधानांच्या हस्ते विकास कामांचे लोकार्पण,
जगदलपूर, (०३ ऑक्टोबर) – देशातील राज्ये, जिल्हे आणि गावांचा विकास होईल तेव्हाच विकसित भारताचे स्वप्न साकार होईल. २०१४ पूर्वी दिलेल्या अर्थसंकल्पाच्या तुलनेत केेंद्राने गेल्या नऊ वर्षांत छत्तीसगडमधील रेल्वे प्रकल्पांसाठी अर्थसंकल्पीय तरतूद २० पटींनी वाढल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी सांगितले. ते छत्तीसगडमधील जगदलपूरमध्ये एका कार्यक‘मात बोलत होते.
तत्पूर्वी त्यांनी नागरनार येथील एनएमडीसी स्टील प्लांटसह २६ हजार कोटी रुपयांच्या काही प्रकल्पांचे लोकार्पण आणि पायाभरणी केली. २३,८०० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचा हा प्रकल्प तयार झाला आहे. हा ग्रीनफिल्ड प्रकल्प आहे, जेथे उच्च दर्जाचे स्टील तयार केले जाईल. पंतप्रधान मोदी म्हणाले की, राज्यातील बस्तर जिल्ह्यातील नागरनार येथील एनएमडीसी स्टील प्रकल्प बस्तर आणि आसपासच्या भागातील ५० हजार तरुणांना रोजगार उपलब्ध करून देईल आणि त्या भागाच्या सामाजिक-आर्थिक विकासालाही गती प्राप्त होईल. या प्रकल्पामुळे बस्तरचा विकास होईल. यावेळी पंतप्रधान मोदींनी आभासी माध्यमाने कांकेर जिल्ह्यातील ताडोकी-रायपूर डेमू ट्रेन सेवेला हिरवा झेंडा दाखवून सुरुवात केली.