किमान तापमान : 24.02° से.
कमाल तापमान : 24.08° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 51 %
वायू वेग : 5.81 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.02° से.
23.64°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.63°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादलभोपाळ, ३ जानेवारी – मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी आज रविवारी आपल्या मंत्रिमंडळाचा दोन नव्या मंत्र्यांचा समावेश करून विस्तार केला. हे दोन्ही मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या जवळचे मानले जातात.
तुलसीराम सिलवट आणि गोविंद राजपूत अशी या नव्या मंत्र्यांची नावे असून, राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी राजभवनात झालेल्या साध्या समारंभात त्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी मुख्यमंत्री चौहान, विधानसभेचे हंगामी अध्यक्ष रामेश्वर शर्मा आणि मंत्रिमंडळातील इतर सदस्य उपस्थित होते.
मागील वर्षी मार्चमध्ये कॉंगे्रसच्या अनेक आमदारांनी राजीनामा दिल्यानंतर कमलनाथ सरकार कोसळले होते. त्यानंतर हे सर्व आमदार भाजपात आले आणि शिवराजसिंह पुन्हा एकदा मुख्यमंत्री झाले. तेव्हापासून करण्यात आलेला आजचा चौथा मंत्रिमंडळ विस्तार आहे. पहिला विस्तार २१ एप्रिल रोजी पार पडला होता.