|
|
पंचांग Vrittabharati
वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी : | करण :
योग : | अयनांश :
ऋतू : | आयन :
सूर्योदय : 6:39 ए एम | सूर्यास्त : 5:51 पी एम
हवामान

किमान तापमान : 26.6° से.

कमाल तापमान : 28.86° से.

तापमान विवरण : scattered clouds

आद्रता : 49 %

वायू वेग : 4.13 मी. प्रतिसेकंद

स्थळ : Mumbai, IN

28.86° से.

हवामानाचा अंदाज

23.94°से. - 29.99°से.

सोमवार, 25 नोव्हेंबर टूटे हुए बादल
हवामानाचा अंदाज

24.34°से. - 28.79°से.

मंगळवार, 26 नोव्हेंबर टूटे हुए बादल
हवामानाचा अंदाज

24.11°से. - 29.17°से.

बुधवार, 27 नोव्हेंबर टूटे हुए बादल
हवामानाचा अंदाज

24.12°से. - 29.06°से.

गुरुवार, 28 नोव्हेंबर घनघोर बादल
हवामानाचा अंदाज

23.74°से. - 28.87°से.

शुक्रवार, 29 नोव्हेंबर टूटे हुए बादल
हवामानाचा अंदाज

23.62°से. - 28.2°से.

शनिवार, 30 नोव्हेंबर टूटे हुए बादल
Home » पंजाब-हरयाणा, राज्य » मनजिंदरसिंग सिरसा यांचा भाजपात प्रवेश

मनजिंदरसिंग सिरसा यांचा भाजपात प्रवेश

नवी दिल्ली, १ डिसेंबर – शिरोमणी अकाली दलाचे नेते आणि दिल्ली शीख गुरुद्वारा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मनजिंदरसिंग सिरसा यांनी येथे आज बुधवारी केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि गजेंद्रसिंह शेखावत यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला.
पुढील वर्षी पंजाबमध्ये अपेक्षित असलेल्या विधानसभा निवडणुकीत सिरसा यांची उपयुक्त भूमिका असेल, असे यावेळी पंजाबचे प्रभारी शेकावत यांनी सांगितले. सिरसा हे अकाली दलातील दिल्लीचे महत्त्वाचे नेते होते. त्यांनी तीन कृषी कायद्यांच्या विरोधातील आंदोलनाला पाठिंबा दिला होता. केंद्र सरकारने तीनही कृषी कायदे संसदेत रद्द केले आहे. सिरसा यांनी भाजपात केलेल्या प्रवेशामुळे भाजपा बळकट होईल, असे धर्मेंद्र प्रधान यांनी यावेळी सांगितले.

Posted by : | on : 1 Dec 2021
Filed under : पंजाब-हरयाणा, राज्य
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g