किमान तापमान : 22.99° से.
कमाल तापमान : 23.61° से.
तापमान विवरण : overcast clouds
आद्रता : 46 %
वायू वेग : 3.82 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
22.99° से.
22.99°से. - 28.55°से.
मंगळवार, 26 नोव्हेंबर घनघोर बादल23.28°से. - 28.56°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर टूटे हुए बादल23.22°से. - 28.61°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर टूटे हुए बादल23.05°से. - 26.8°से.
शुक्रवार, 29 नोव्हेंबर साफ आकाश22.52°से. - 27.89°से.
शनिवार, 30 नोव्हेंबर घनघोर बादल22.33°से. - 26.62°से.
रविवार, 01 डिसेंबर टूटे हुए बादलवाराणसी, २६ डिसेंबर – रोम, ग्रीस आणि अमेरिकेतील ख्रिस्त पादरी (फादर) मागील १५ वर्षांपासून वाराणसीमध्ये तयार केल्या जाणार्या गाऊनचा वापर करीत असल्याचे दिसून आले आहे. याठिकाणी सिल्कपासून तयार होत असलेल्या कपड्यांनाही देश-विदेशातील ग्राहकांनी पसंती दिली आहे, हे विशेष.
माहितीनुसार, वाराणसीतील आदमपूर परिसरातील सय्यद हुसेन हे पादरींसाठी खास गाऊन बनवतात. सोबतच जरदोजी, ब्राकेट, सिल्कपासून तयार केल्या जाणार्या टोप्या, लबेदादेखील तयार करतात. २००५ साली सय्यद हुसेन यांनी ग्रीस आणि रोममध्ये कपड्यांचे प्रदर्शन सुरू केले होते. यावेळी तेथील काही व्यावसायिकांनी त्यांना काही बदल सुचवत गाऊनची मागणी नोंदविली. त्यानंतर त्यांनी तयार केलेले गाऊन विदेशी लोकांना फार आवडले. परिणामी मागील १५ वर्षांपासून त्यांच्या गाऊनला मोठी मागणी आहे.
वाराणसीच्या या कारागिरांकडे विदेशातून जवळपास एक वर्ष आधी मागणी करावी लागते. यानंतर ख्रिसमसच्या आधी त्याचा पुरवठा केला जातो.