|
|
पंचांग Vrittabharati
वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी : | करण :
योग : | अयनांश :
ऋतू : | आयन :
सूर्योदय : 6:34 ए एम | सूर्यास्त : 5:51 पी एम
हवामान

किमान तापमान : 29.09° से.

कमाल तापमान : 32.99° से.

तापमान विवरण : scattered clouds

आद्रता : 52 %

वायू वेग : 6.84 मी. प्रतिसेकंद

स्थळ : Mumbai, IN

32.99° से.

हवामानाचा अंदाज

27.3°से. - 32.99°से.

रविवार, 17 नोव्हेंबर हल्की वर्षा
हवामानाचा अंदाज

27.85°से. - 31.56°से.

सोमवार, 18 नोव्हेंबर टूटे हुए बादल
हवामानाचा अंदाज

27.12°से. - 31.57°से.

मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश
हवामानाचा अंदाज

26.41°से. - 30.38°से.

बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश
हवामानाचा अंदाज

25.74°से. - 30.38°से.

गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश
हवामानाचा अंदाज

25.37°से. - 29.74°से.

शुक्रवार, 22 नोव्हेंबर छितरे हुए बादल
Home » उत्तर प्रदेश, राज्य » लखीमपूरमधील सर्व जागा भाजपाच जिंकणार

लखीमपूरमधील सर्व जागा भाजपाच जिंकणार

योगी आदित्यनाथ यांनी व्यक्त केला विश्‍वास,
अयोध्या, ३१ ऑक्टोबर – लखीमपूरमधील घटना चुकीच्याच होत्या. आता त्याची निष्पक्ष चौकशी होईल आणि सत्य बाहेर येईलच. पण, असे असले तरीही आगामी निवडणुकीत लखीमपूरमधील सर्व जागा भाजपाच जिंकणार आहे, असा विश्‍वास मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी व्यक्त केला आहे.
अयोध्येत आयोजित एका जाहीर कार्यक्रमात ते बोलत होते. मुख्यमंत्री म्हणाले की, लखीमपूरमधील घटना चुकीच्याच होत्या. त्यांची चौकशी करण्यासाठी सरकारने एसआयटी स्थापन केली आहे. त्याचा अहवाल येऊ द्या. मग, मंत्रीही जातील आणि लोकही जातील पण, जनतेच्या न्यायालयात अशा लोकांचा खरा चेहरा समोर आलाच पाहिजे. लखीमपूर प्रकरणातील संपूर्ण कारवाई पारदर्शक आहे. यात कोणालाही बोट दाखविण्यासाठी सरकार जागाच ठेवणार नाही. उत्तरप्रदेशातील कायदा सुव्यवस्था किती स्वच्छ आणि पारदर्शक आहे, याचा लोकांना नव्याने प्रत्यय येईल, असेही आदित्यनाथ म्हणाले.
प्रियांका वढेरा यांच्या अटकेबद्दल विचारले असता, ते म्हणाले की, आम्ही कोणालाही अटक केली नाही आणि आम्ही अटक करावी इतकी कुणाची लायकी नाही.

Posted by : | on : 31 Oct 2021
Filed under : उत्तर प्रदेश, राज्य
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g