किमान तापमान : 28.49° C
कमाल तापमान : 29.99° C
तापमान विवरण : clear sky
आद्रता : 70 %
वायू वेग : 2.55 Mps
स्थळ : Mumbai, IN
29.99° C
27.24°C - 29.99°C
sky is clear27.35°C - 30.45°C
sky is clear27.78°C - 31.16°C
sky is clear28.27°C - 30.45°C
sky is clear27.83°C - 29.94°C
sky is clear27.45°C - 29.78°C
sky is clearनवी दिल्ली, (५ जून) – दिल्ली दारू घोटाळा प्रकरणी सोमवारी माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना उच्च न्यायालयाकडून मोठा धक्का बसला. मनीष सिसोदिया यांना अंतरिम जामीन देण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. ३ जून रोजी झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायाधीश दिनेश कुमार शर्मा यांनी जामीन अर्जावरील निर्णय राखून ठेवला होता. त्यासंदर्भात आज सुनावणी झाली.
दिल्लीच्या माजी उपमुख्यमंत्र्यांनी आपली आजारी पत्नी सीमा सिसोदिया यांची काळजी घेण्यासाठी कोर्टाकडे जामीन मागितला आहे. यापूर्वी मनीष सिसोदिया यांना आठ तासांचा अंतरिम जामीन देण्यात आला होता. सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत भेटण्याची परवानगी होती. मात्र त्यांची भेट होण्यापूर्वीच त्यांच्या पत्नीला रुग्णालयात दाखल करण्यात आले. सिसोदिया यांना ९ मार्च रोजी दारू घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आली होती.