किमान तापमान : 23.88° से.
कमाल तापमान : 23.99° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 60 %
वायू वेग : 2.37 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
23.99° से.
23.74°से. - 24.84°से.
रविवार, 12 जानेवारी टूटे हुए बादल22.24°से. - 25.48°से.
सोमवार, 13 जानेवारी कुछ बादल23.36°से. - 26.54°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश23.78°से. - 25.15°से.
बुधवार, 15 जानेवारी साफ आकाश23.96°से. - 25.5°से.
गुरुवार, 16 जानेवारी टूटे हुए बादल24.28°से. - 26.06°से.
शुक्रवार, 17 जानेवारी घनघोर बादलनवी दिल्ली, (०४ जानेवारी) – इंडिगो विमानाचा प्रवास येत्या काही दिवसांमध्ये स्वस्त होऊ शकतो. एटीएफच्या किमतीत वाढ झाल्यानंतर इंडिगोने ऑक्टोबरमध्ये इंधन शुल्क लागू करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्यानंतर सरकारी तेल कंपन्यांनी हवाई इंधनाच्या किमती कमी केल्या आहेत. त्यामुळे इंधन शुल्क मागे घेत, त्याचा फायदा इंडिगोने प्रवाशांना देण्याचा निर्णय घेतला आहे.
इंडिगोने सांगितले की, एटीएफच्या किमती गतिशील असतात. आम्ही आमचे भाडे आणि घटक बदलत राहू. आपल्या ग्राहकांना परवडणारी, वेळेवर, विनम्र आणि त्रासमुक्त प्रवास देण्याच्या आपल्या वचनाशी वचनबद्ध आहे. दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत घसरली आहे. प्रती बॅरल ७५ डॉलर्सच्या आसपास व्यापार करीत आहे. त्यामुळे विमान इंधनाचे दर कमी झाले आहेत.