किमान तापमान : 24.75° से.
कमाल तापमान : 26.24° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 58 %
वायू वेग : 6.52 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
26.24° से.
23.74°से. - 26.99°से.
रविवार, 12 जानेवारी कुछ बादल22.24°से. - 25.48°से.
सोमवार, 13 जानेवारी कुछ बादल23.36°से. - 26.54°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश23.78°से. - 25.15°से.
बुधवार, 15 जानेवारी साफ आकाश23.96°से. - 25.5°से.
गुरुवार, 16 जानेवारी टूटे हुए बादल24.28°से. - 26.06°से.
शुक्रवार, 17 जानेवारी घनघोर बादलबंगळुरू, ६ नोव्हेंबर – नागरी आणि धोरणात्मक वापरासोबतच शत्रूंच्या भूमीवर होणार्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी उपयुक्त असलेल्या पृथ्वी निरीक्षण उपग्रहासह एकूण १० उपग्रहांचे प्रक्षेपण भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात् इस्रो उद्या शनिवारी करणार आहे. कोरोना महामारीमुळे मार्च महिन्यापासून इस्रोच्या मोहिमा थांबल्या असून, त्यानंतरची ही पहिलीच मोहीम आहे.
ईओएसओ-१ आणि आंतरराष्ट्रीय ग्राहकांचे ९ उपग्रह ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण वाहन (पीएसएलव्ही) प्रक्षेपित करेल. यातील चार उपग्रह अमेरिका, जर्मनीचे चार आणि लुथियानाचा एक उपग्रह आहे. पीएसएलव्हीच्या माध्यमातून इस्रोची ही ५१ वी मोहीम असून, वातावरण योग्य असल्यास हे प्रक्षेपण शनिवारी दुपारी ३.०२ वाजता श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरून होईल, अशी माहिती इस्रोने दिली.