किमान तापमान : 27.33° से.
कमाल तापमान : 27.99° से.
तापमान विवरण : overcast clouds
आद्रता : 51 %
वायू वेग : 3.44 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.99° से.
27.56°से. - 30.97°से.
शुक्रवार, 15 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.35°से. - 30.7°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर छितरे हुए बादल27.27°से. - 30.86°से.
रविवार, 17 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.52°से. - 31.46°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर साफ आकाश26.53°से. - 30.46°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश25.82°से. - 30.45°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश– केंद्र सरकारचा मोठा निर्णय,
नवी दिल्ली, (०४ डिसेंबर) – केंद्र सरकारने देशात वापरण्यात येत असलेल्या ई-कॉमर्स प्लेटफॉर्मवर डार्क पॅटर्नच्या वापरावर बंदी आणली आहे. त्यामुळे ऑनलाईन मार्केटिंगसंबंधी फसवणुकीपासून ग्राहकांचे संरक्षण होणार आहे. या संदर्भात सेन्ट्रल कन्झ्युमर प्रोटेक्शन अॅथॉरिटीने निवेदन जारी केले आहे.
ऑनलाईन मार्केटिंग कंपन्या डार्क पॅटर्नचा वापर करून ग्राहकांना कोणतेही उत्पादन खरेदी करण्यास निर्माण करीत होत्या. यात आतापर्यंत देशभरात अनेकांची फसवणूक आणि आर्थिक हानी झाली आहे. या संदर्भात ग्राहक संरक्षण सचिव रोहित कुमारसिंह यांनी सांगितले की, ऑनलाईन खरेदी प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून, सध्याच्या या डिजिटल कॉमर्सच्या दिवसांत डार्क पॅटर्नचा वापर वाढला आहे. या प्रकाराद्वारे लाखो ग्राहकांची त्यांची पसंत आणि व्यवहाराच्या आधारावर फसवणूक केली जाते. आता मात्र यासंबंधी नियमांचे उल्लंघन केल्यास ग्राहक संरक्षण कायद्यान्वये मोठा दंड ठोठावण्यात येणार आहे.