किमान तापमान : 25.41° से.
कमाल तापमान : 26.46° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 53 %
वायू वेग : 8.35 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
26.46° से.
23.58°से. - 26.99°से.
शुक्रवार, 24 जानेवारी टूटे हुए बादल23.33°से. - 27.04°से.
शनिवार, 25 जानेवारी टूटे हुए बादल25.05°से. - 27.61°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.42°से. - 28.19°से.
सोमवार, 27 जानेवारी साफ आकाश25.65°से. - 27.75°से.
मंगळवार, 28 जानेवारी कुछ बादल25.13°से. - 26.87°से.
बुधवार, 29 जानेवारी घनघोर बादलअयोध्या, ३१ ऑक्टोबर – अयोध्येतील रामललाच्या अभिषेकासाठी थेट अफगाणिस्तानच्या काबुल नदीचे पवित्र जल आले असून, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते रविवारी अभिषेक, पूजाविधी पार पाडण्यात आला.
अफगाणिस्तानातील एका मुलीने हे जल पंतप्रधान मोदींना पाठविले होते. याद्वारे अयोध्येतील रामललाचा जलाभिषेक केला जावा, अशी विनंतीही तिने केली होती. तिच्या या विनंतीची आणि श्रद्धेची दखल घेत मोदींनी हे जल मुख्यमंत्री योगी यांच्याकडे सोपविले. रविवारी योगींनी स्वत: अयोध्येत जाऊन रामललाची विधिवत पूजा करीत जलाभिषेक केला. यावेळी मुख्यमंत्री योगी यांनी रामललासह हनुमानगढीचेही दर्शन घेतले आणि ३ नोव्हेंबर रोजी होणार्या दीपोत्सवाच्या तयारीचाही आढावा घेतला. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, काबुलहून एका बालिकेने हे जल पाठविले. काबुल नदीच्या जलाचे महात्म्य बरेच मोठे आहे.
त्यांनी काबुल नदीचे जल राममंदिर निर्माण स्थळीही शिंपडले. वैदिक मंत्रोच्चारात आदित्यनाथांनी हे जल गंगा नदीत मिसळून सर्वत्र शिंपडले.