किमान तापमान : 26.99° से.
कमाल तापमान : 28.18° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 61 %
वायू वेग : 3.84 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
26.99° से.
26.99°से. - 30.14°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर टूटे हुए बादल28.06°से. - 30.88°से.
रविवार, 17 नोव्हेंबर घनघोर बादल27.63°से. - 31.01°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर साफ आकाश27.09°से. - 29.92°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.35°से. - 30.07°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश26.17°से. - 29.52°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाशनवी दिल्ली, (४ फेब्रुवारी ) – आपल्या शस्त्रसामुग्रीच्या आधारावर भारत चीन वा पाकिस्तानला जोरदार तडाखा देण्यासाठी सज्ज आहे. याशिवाय स्वदेशी संरक्षण क्षमता वाढविण्यास प्राधान्य देण्यात येत आहे. क्षेपणास्रांच्या स्वदेशी निर्मितीलाही प्रोत्साहन मिळत आहे, अशी माहिती संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट यांनी शुक‘वारी लोकसभेत दिली.
भारताने मागील पाच वर्षांमध्ये अमेरिका, रशिया, फ्रान्स, इस्रायल, स्पेन यासारख्या देशांकडून सुमारे १.९ लाख कोटी रुपये मूल्यांचे संरक्षण सामुग्री खरेदी केली आहे. यात हेलिकॉप्टर्स, रॉकेट, बंदुका, असॉल्ट रायफल, विमान रडार, क्षेपणास्त्रे, दारूगोळा आदींचा समावेश आहे. भारताने २०१७-१८ मध्ये संरक्षण सामग्रीसाठी २६४ करांरावर स्वाक्षर्या केल्या. यात ८८ विदेशी करारांचा समावेश आहे. याशिवाय सरकारने आत्मनिर्भर भारत आणि मेक इन इंडिया मोहिमांवर लक्ष केंद्रित केले आहे. दरम्यान, भारत जगभरात लष्करी उपकरणांच्या खरेदीवर खर्च करणार्या देशांच्या यादीत तिसर्या स्थानावर आहे. यात रशिया आणि ब्रिटेनला मागे टाकले आहे, तर चीनचे वार्षिक संरक्षण तरतूद भारतापेक्षा चौपट आणि अमेरिकापेक्षा १० पट आहे.