किमान तापमान : 30° से.
कमाल तापमान : 30.02° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 53 %
वायू वेग : 2.46 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
30° से.
27.64°से. - 31.24°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर छितरे हुए बादल26.76°से. - 31°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश25.88°से. - 29.76°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश25.49°से. - 30.23°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर छितरे हुए बादल25.3°से. - 30.25°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर साफ आकाश25.38°से. - 29.76°से.
शनिवार, 23 नोव्हेंबर छितरे हुए बादलनवी दिल्ली, २ नोव्हेंबर – टोकियो ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक ऑलिम्पिक सुवर्ण जिंकणारा भालाफेकपटू नीरज चोप्रासह १२ खेळडूंना यावर्षीचा मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
यावर्षी सर्वोच्च क्रीडा सन्मान प्राप्त करणार्या खेळाडूंमध्ये नीरज चोप्रा (ऍथ्लेटिक्स), रवी कुमार (कुस्ती), लवलिना बोर्गोहेन (मुष्टियुद्ध), पी. आर. श्रीजेश (हॉकी), अवनी लेखरा (पॅरानेमबाजी), कृष्णा नागर (पॅराबॅडमिंटन), एम. नरवाल (पॅरानेमबाजी), प्रमोद भगत (पॅराबॅडमिंटन), सुमित अंतिल (पॅराऍथ्लेटिक्स-भालाफेक), मिताली राज (क्रिकेट), सुनील छेत्री (फुटबॉल) व मनप्रीतसिंग (हॉकी) आदींचा समावेश आहे.
१३ नोव्हेंबर रोजी नवी दिल्ली येथे राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. या वर्षाच्या प्रारंभी केंद्र सरकारने देशाच्या सर्वोच्च क्रीडा सन्मानाचे नामकरण महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या नावावर केले. पूर्वी हा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार म्हणून ओळखला जात होता.