किमान तापमान : 24.16° से.
कमाल तापमान : 27.38° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 56 %
वायू वेग : 7.45 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.38° से.
23.71°से. - 28.99°से.
रविवार, 12 जानेवारी टूटे हुए बादल22.24°से. - 25.52°से.
सोमवार, 13 जानेवारी साफ आकाश23.44°से. - 26.98°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश24.12°से. - 25.88°से.
बुधवार, 15 जानेवारी कुछ बादल24.11°से. - 25.32°से.
गुरुवार, 16 जानेवारी छितरे हुए बादल23.75°से. - 26.28°से.
शुक्रवार, 17 जानेवारी घनघोर बादलनवी दिल्ली, (२८ डिसेंबर) – भारत सरकार पाकिस्तानचा मोस्ट वाँटेड दहशतवादी हाफिज सईदला भारतात आणण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी हाफिजला भारताच्या ताब्यात देण्याची मागणी सरकारने पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाकडे केली आहे.
पाकिस्तानी मीडिया इस्लामाबाद पोस्टनुसार, भारत सरकारने अधिकृतपणे हाफिज सईदचे भारताकडे प्रत्यार्पण करण्याची मागणी केली आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाला भारताकडून हाफिजच्या प्रत्यार्पणासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्याची विनंती प्राप्त झाली आहे. हाफिज सईद हा मुंबईतील २६/११ च्या हल्ल्याचा मास्टरमाईंड आहे. या हल्ल्यात अमेरिकनांसह १६० हून अधिक लोक मारले गेले. हाफिज सईदच्या संघटनेवर अमेरिकेने बक्षीसही ठेवले आहे. अमेरिकेने हाफिजची संघटना लष्कर-ए-तैयबा (एलईटी) ला दहशतवादी घोषित केले आहे आणि त्याच्यावर १० दशलक्ष डॉलर्सचे बक्षीस ठेवले आहे. दहशतवादी फंडिंग प्रकरणात तो तुरुंगात गेला आहे.