Posted by वृत्तभारती
Monday, December 18th, 2023
– १३८ वर्षांपूर्वीच्या कायद्यात होणार बदल, नवी दिल्ली, (१८ डिसेंबर) – लोकसभेत सोमवारी दूरसंचार विधेयक-२०२३ सादर करण्यात आले. १३८ वर्षे जुन्या भारतीय टेलिग्राफ कायद्याची जागा हे विधेयक घेईल. केंद्रीय मंत्रिमंडळाने ऑगस्टमध्ये या विधेयकाला मंजुरी दिली होती. दूरसंचार विधेयकातील तरतुदीनुसार सरकारला राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव दूरसंचार सेवा कींवा नेटवर्क ताब्यात घेण्याची, व्यवस्थापित करण्यास तसेच निलंबित करण्याचा अधिकार असेल. या विधेयकात सरकारने इंटरनेट-आधारित कॉलिंग आणि मेसेजिंग सेवांच्या महत्त्वपूर्ण भागाला दूरसंचार नियमांच्या कक्षेतून सूट...
18 Dec 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Sunday, December 17th, 2023
– केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे मोठे वक्तव्य, – तिरंगा फडकवल्याच्या मंत्र्याच्या दाव्यावर काँग्रेसची टीका, नवी दिल्ली, (१७ डिसेंबर) – पाकव्याप्त काश्मीर भारतात परतण्यासंदर्भात गृहमंत्र्यांचे वक्तव्य आले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी अलीकडेच संसदेत पाकव्याप्त काश्मीरसाठी जागा राखीव ठेवण्याबाबत बोलले होते. त्याचवेळी, टीव्ही ९ बांग्लाला दिलेल्या मुलाखतीत केंद्रीय गृह राज्यमंत्री निसिथ प्रामानिक म्हणाले की, पीओकेमध्ये कोणत्याही दिवशी भारतीय तिरंगा फडकवेल. मोदी-शहा यांच्यामुळे हे काम शक्य होईल, अशी अपेक्षाही त्यांनी...
17 Dec 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Friday, December 15th, 2023
नवी दिल्ली, (१५ डिसेंबर) – सुरक्षाविषयक त्रुटीच्या मुद्यावरून आज लागोपाठ दुसर्या दिवशी संसदेच्या दोन्ही सभागृहांत गदारोळ झाला. लोकसभेत सभागृहाचे कामकाज आधी एकदा आणि नंतर दिवसभरासाठी स्थगित करण्यात आले. आज सकाळी ११ वाजता प्रश्नोत्तराचा तास सुरू होताच विरोधी पक्षांच्या सदस्यांनी हातात पोस्टर्स घेऊन वेलमध्ये येत घोषणाबाजी केली. यामुळे सभागृहात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. पीठासीन सभापतींनी कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत स्थगित केले. कामकाज पुन्हा सुरू होताच गोंधळाची पुनरावत्ती झाली. त्यामुळे सभागृहाचे कामकाज...
15 Dec 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Thursday, December 14th, 2023
नवी दिल्ली, (१४ डिसेंबर) – केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्री स्मृती इराणी यांनी मासिक पाळी आणि पगारी सुटी धोरणासंदर्भात आपले मत व्यक्त केले. यामुळे त्या पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. त्यांच्या वक्तव्यावर संमिश्र प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. राजदचे सदस्य मनोज कुमार झा यांनी राज्यसभेत देशातील मासिक पाळी स्वच्छता धोरणावर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना स्मृती इराणी म्हणाल्या की, मासिक पाळी आल्याने स्त्री ‘अपंग’ होत नाही. त्यामुळे ‘पगारी रजा योजने’ची गरज...
14 Dec 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Thursday, December 14th, 2023
नवी दिल्ली, (१४ डिसेंबर) – संसदेच्या सुरक्षेबाबत आज लोकसभा आणि राज्यसभेच्या अधिवेशनात विरोधकांनी गदारोळ केला. दोन्ही सभागृहातील विरोधकांनी सुरक्षेतील त्रुटींवरून सरकारवर सातत्याने हल्लाबोल केला. यादरम्यान डेरेक ओब्रायननेही गोंधळ घातला. ज्यानंतर तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओब्रायन यांना संपूर्ण अधिवेशनासाठी राज्यसभेतून निलंबित करण्यात आले.गुरुवारी लोकसभेत सुरक्षेतील मोठ्या त्रुटीमुळे तणावाच्या वातावरणात संसद पुन्हा सुरू झाली तेव्हा तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओब्रायन यांना सभागृहातून निलंबित करण्यात आले. राज्यसभा. अनियमित वर्तन केल्याबद्दल राज्यसभेतून निलंबित. डेरेक...
14 Dec 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Wednesday, December 13th, 2023
नवी दिल्ली, (१३ डिसेंबर) – लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी लोकसभेच्या सुरक्षेतील त्रुटींबाबत सांगितले की, दिल्लीचे दहशतवाद विरोधी युनिट या प्रकरणाची चौकशी करत आहे. या घटनेत सहभागी असलेल्या दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडे जे काही साहित्य होते ते जप्त करण्यात आले आहे. संपूर्ण चौकशीनंतरच चित्र स्पष्ट होईल. दोन व्यक्तींनी पसरवलेल्या पिवळ्या धुरात काहीही धोकादायक नसल्याचे त्यांनी सांगितले. प्राथमिक तपासानंतर ही बाब समोर आल्याचे सभापतींनी सांगितले. ओम बिर्ला यांनी सुरक्षेतील...
13 Dec 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Friday, December 8th, 2023
– हिवाळी अधिवेशनात भाजप पुन्हा एकदा मोठा निर्णय घेण्याची शक्यता, – सर्व खासदारांना लोकसभेत उपस्थित राहण्याचे आदेश, नवी दिल्ली, (०८ डिसेंबर) – संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या सुरुवातीपासूनच लोकसभा आणि राज्यसभेत सत्ताधारी पक्ष आणि विरोधकांमध्ये जोरदार वादावादी सुरू आहे. गेल्या बुधवारी, जम्मू आणि काश्मीर आरक्षण (दुरुस्ती) विधेयक, २०२३ आणि केंद्र सरकारने सादर केलेले जम्मू आणि काश्मीर पुनर्रचना विधेयक, २०२३ यावर लोकसभेत चर्चा झाली. या हिवाळी अधिवेशनादरम्यान भाजप पुन्हा एकदा संसदेत मोठा निर्णय...
8 Dec 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Wednesday, December 6th, 2023
– गृहमंत्री अमित शाह यांच्या भाष्यावरून लोकसभेत चर्चेचा विस्फोट, नवी दिल्ली, (०६ डिसेंबर) – गृहमंत्री अमित शहा यांनी बुधवारी लोकसभेत जम्मू आणि काश्मीर आरक्षण (दुरुस्ती) विधेयक, २०२३ आणि जम्मू आणि काश्मीर पुनर्रचना (सुधारणा) विधेयक, २०२३ सादर केले. आपले म्हणणे मांडताना शाह म्हणाले की, कलम ३७० हटवल्यानंतर राज्यातील दहशतवादी घटनांमध्ये ७० टक्के घट झाली आहे. काँग्रेस आणि इतर पक्षांनी केवळ काश्मिरी पंडितांचे सांत्वन केल्याचे गृहमंत्र्यांनी सांगितले. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी...
6 Dec 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Wednesday, December 6th, 2023
– केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांचे आवाहन, नवी दिल्ली, (०६ डिसेंबर) – विरोधी पक्षांनी उत्तर आणि दक्षिण भारताच्या आधारावर देशाचे विभाजन करू नये. तसेच द्रमुक खासदाराने हिंदी राज्यांविरुद्ध केलेल्या टीकेला ‘इंडिया’ आघाडीचा पाठिंबा आहे का, असा सवाल केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी बुधवारी विरोधी पक्षांना केला. लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान त्यांच्या ग्राहक व्यवहार मंत्रालयाशी संबंधित प्रश्नाला उत्तर देताना पीयूष गोयल म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशाला एका माध्यमातून एकत्र...
6 Dec 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Wednesday, December 6th, 2023
– पृथ्वी विज्ञान मंत्री किरेन रिजिजू यांचे लोकसभेत एका प्रश्नाला उत्तर, नवी दिल्ली, (०६ डिसेंबर) – पृथ्वी विज्ञान मंत्री किरेन रिजिजू यांनी आज बुधवारी सांगितले की, उत्तर भारत आणि नेपाळच्या काही भागात भूकंप पश्चिम नेपाळमधील अल्मोरा फॉल्टच्या सक्रियतेमुळे झाला. लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात त्यांनी सांगितले की, अल्मोडा फॉल्ट सक्रिय झाल्यामुळे २४ जानेवारी (५.८ तीव्रता), ३ ऑक्टोबर (६.२) आणि ३ नोव्हेंबर (६.४) रोजी भूकंप झाले. रिजिजू म्हणाले की, या मुख्य...
6 Dec 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Tuesday, December 5th, 2023
– संसदेच्या हिवाळी अधिवेशनात सनातनचा मुद्दा, नवी दिल्ली, (०५ डिसेंबर) – संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान राज्यसभेत भाजपने उदयनिधी स्टॅलिन यांना राज्य सरकारकडून बडतर्फ करण्याची आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. भाजप नेते जीव्हीएल नरसिंह राव यांनी राज्यसभेत शून्य प्रहरात हा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले की, उदयनिधी यांनी सनातन धर्माबाबत वादग्रस्त वक्तव्य केले. द्रमुक नेत्याने सनातन आणि हिंदू धर्माविरोधात द्वेषपूर्ण भाषण दिले आहे. जीव्हीएल नरसिंह राव यांनी भारत आघाडीवरही निशाणा...
5 Dec 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Monday, December 4th, 2023
नवी दिल्ली, (०४ डिसेंबर) – लोकसभा ही जनतेच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी आहे. हिवाळी अधिवेशनात जनतेचे प्रश्न आणि समस्यांवर चर्चा व्हावी. सभागृहाचे कामकाज सुरळीत चालण्यासाठी विरोधी पक्षांनी सहकार्य करावे. विरोधकांनी तीन राज्यांतील विधानसभा निवडणुकीतील पराभवाचा राग काढू नये, असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधी पक्षांना सोमवारी लगावला. लोकसभेची सेमीफायनल मानल्या जाणार्या महत्त्वाच्या राज्यांतील निवडणुकांचे निकाल रविवारी हाती आले. देशाने नकारात्मकता नाकारली आहे, त्यामुळे विरोधी पक्षांनी हिवाळी अधिवेशनाला सकारात्मकतेने सामोरे जावे,...
4 Dec 2023 / No Comment / Read More »