किमान तापमान : 27.51° से.
कमाल तापमान : 27.99° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 51 %
वायू वेग : 3.91 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.99° से.
27.6°से. - 31.02°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.01°से. - 30.73°से.
रविवार, 17 नोव्हेंबर घनघोर बादल27.06°से. - 30.41°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर छितरे हुए बादल27.16°से. - 31.05°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.39°से. - 30.44°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश25.66°से. - 30.5°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश– सरन्यायाधीश चंद्रचूड यांचे प्रतिपादन,
मुंबई, (१३ डिसेंबर) – समाज माध्यमाचा वापर वाढल्याने जगभरातील समुदायांमध्ये ध्रुवीकरण झाले तसेच असहिष्णुता वाढीस लागली आहे, असे प्रतिपादन सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी केले.
भारताची बहुलतावादी संस्कृती आणि संवादात गुंतण्याची क्षमता हे त्याच काळात स्वातंत्र्य मिळालेल्या परंतु लोकशाही टिकवून ठेवू शकलेल्या इतर अनेक देशांपेक्षा वेगळे आहे, असे धनंजय चंद्रचूड यांनी जमनालाल बजाज पुरस्कार सोहळ्याला संबोधित करताना सांगितले.
जागतिकीकृत जगामध्ये आपण जे ध्रुवीकरण पाहतो, उजवे आणि डावे यांच्यातील ध्रुवीकरण, आपण जगभर अनुभवत असलेले ध्रुवीकरण हे समाज माध्यमाचा वाढलेल्या वापरामुळे दिसून येते. ही एक वेगळी घटना नव्हती. मुक्त बाजार आणि तंत्रज्ञानाने ते निर्माण केले, असे चंद्रचूड यांनी सांगितले. भारताचा स्वातंत्र्योत्तर प्रवास कसा अनोखा होता, याबद्दलही चंद्रचूड बोलले. भारतासोबतच इतर अनेक देशांना ७५ वर्षांपूर्वी वसाहतवादी राजवटीतून स्वातंत्र्य मिळाले. परंतु त्यापैकी बरेच लोक खरे स्वराज्य प्राप्त करू शकले नाहीत, तर भारत आपली लोकशाही टिकवून ठेवू शकला, असे चंद्रचूड यांनी नमूद केले.