|
|
पंचांग Vrittabharati
वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी : | करण :
योग : | अयनांश :
ऋतू : | आयन :
सूर्योदय : 6:34 ए एम | सूर्यास्त : 5:51 पी एम
हवामान

किमान तापमान : 28.15° से.

कमाल तापमान : 28.99° से.

तापमान विवरण : scattered clouds

आद्रता : 58 %

वायू वेग : 2.98 मी. प्रतिसेकंद

स्थळ : Mumbai, IN

28.99° से.

हवामानाचा अंदाज

27.49°से. - 31.2°से.

रविवार, 17 नोव्हेंबर कुछ बादल
हवामानाचा अंदाज

26.75°से. - 30.84°से.

सोमवार, 18 नोव्हेंबर साफ आकाश
हवामानाचा अंदाज

26.01°से. - 30.31°से.

मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश
हवामानाचा अंदाज

25.46°से. - 30.28°से.

बुधवार, 20 नोव्हेंबर कुछ बादल
हवामानाचा अंदाज

25.42°से. - 29.88°से.

गुरुवार, 21 नोव्हेंबर छितरे हुए बादल
हवामानाचा अंदाज

25.21°से. - 29.64°से.

शुक्रवार, 22 नोव्हेंबर टूटे हुए बादल
Home » राष्ट्रीय, वाणिज्य » सिद्धार्थ मोहंती एलआयसीचे हंगामी अध्यक्ष

सिद्धार्थ मोहंती एलआयसीचे हंगामी अध्यक्ष

नवी दिल्ली, (१३ मार्च) – भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजेच एलआयसीच्या हंगामी अध्यक्षपदी सिद्धार्थ मोहंती यांची निवड करण्यात आली आहे. जूनपर्यंत एलआयसीच्या अध्यक्षांची निवड केली जाईल, असे केंद्र सरकारने स्पष्ट केले. सिद्धार्थ मोहंती १४ मार्चपासून तीन महिन्यांसाठी हंगामी अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळतील.
यानंतर एलआयसी जूनपर्यंत पूर्णवेळ अध्यक्षांची निवड करेल. अर्थ मंत्रालयाच्या अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एलआयसीचे व्यवस्थापकीय संचालक सिद्धार्थ मोहंती यांची अध्यक्षपदी निवड केली आहे. भारतीय आयुर्विमा महामंडळ ही देशातील सर्वांत मोठी आणि जुनी सरकारी विमा कंपनी आहे. कंपनीचा विमा घेणार्यांमध्ये गरीबांपासून श्रीमंतांपर्यंत सर्वांचाच समावेश आहे.

Posted by : | on : 13 Mar 2023
Filed under : राष्ट्रीय, वाणिज्य
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g