Posted by वृत्तभारती
Saturday, January 11th, 2014
=जीएसएलव्हीचाच वापर करणार= नवी दिल्ली, (१० जानेवारी) – ‘चांद्रयान-१’ या मोहिमेला प्रचंड यश प्राप्त झाल्याने तसेच मंगळयानाच्याही यशस्वी प्रक्षेपणाने आत्मविश्वास द्विगुणीत झालेल्या भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) ‘चांद्रयान द्वितीय’ २०१७ मध्ये हाती घेण्याची घोषणा आज केली. भारताची पहिली मोहीम चंद्राच्या कक्षेची तपासणी करणारी होती. आता या दुसर्या मोहिमेच्या काळात चंद्राच्या पृष्ठभागावर काही नवीन प्रयोग करण्यात येणार आहेत. स्वदेशातच विकसित करण्यात आलेला रोव्हर या मोहिमेत पाठविण्यात येईल आणि जीएसएलव्ही यानाचा वापर...
11 Jan 2014 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Wednesday, January 8th, 2014
भुवनेश्वर, (७ जानेवारी) – जमिनीवरुन जमिनीवर हल्ला करु शकणार्या अण्वस्त्रवाहू पृथ्वी-२ या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी झाली आहे. उडिशाच्या बालासोर जिल्ह्यातील चांदीपूर येथील टेस्ट रेंजवरुन मंगळवारी ही चाचणी करण्यात आली. पृथ्वी २ हे संपूर्ण स्वदेशी बनावटीचे क्षेपणास्त्र असून जमिनीवर ३५० किलोमीटरपर्यंत मारा करण्याची क्षमता आहे. ही चाचणी लष्कराच्या नियमित प्रशिक्षण सरावाचा भाग असल्याचे टेस्ट रेंजचे संचालक एम.व्ही.के. व्ही. प्रसाद यांनी सांगितले....
8 Jan 2014 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Tuesday, January 7th, 2014
=४ जी नेटवर्कवर होणार सेवा उपलब्ध= नवी दिल्ली, (६ जानेवारी) – प्रख्यात उद्योगपती मुकेश अंबानी आपल्या ‘रिलायंस जिओ इन्फोकॉम’ या कंपनीच्या माध्यमातून देशातील मोबाईल ग्राहकांना नवीन वर्षाची खास भेट देणार आहेत. कंपनी फोर जी नेटवर्कवर ४९ मेगाबीट प्रति सेकंदांच्या वेगाने डाऊनलिंक आणि अपलिंक करण्याची सुविधा उपलब्ध करून देणार आहे. हा वेग थ्री जीच्या तुलनेत साधारण १२ टक्क्यांनी अधिक आहे. या अफलातून वेगामुळे कोणताही युझर ६०० मेगाबाईट्सचा चित्रपट फक्त दोन मिनिटांमध्ये...
7 Jan 2014 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Friday, January 3rd, 2014
नेदरलॅण्ड्स, (२ जानेवारी) – माणसाला मंगळ या लाल ग्रहाचे प्रचंड आकर्षण आहे. अमेरिकेतील एका खाजगी संस्थेच्या वतीने मंगळावर कायम मनुष्य वस्ती निर्माण करण्याच्या उद्देशाने जगभरातून मागविण्यात आलेल्या निवेदनांपैकी ६२ भारतीयांची निवड झाली आहे. २०२४ मध्ये मंगळावर स्थायिक होणार्यांचा पहिला जत्था रवाना होणार आहे. नेदरलॅण्डस्च्या या संस्थेला एकूण दोन लाख अर्ज प्राप्त झाले होते. त्यात वीस हजार भारतीयांनीही मंगळाच्या मातीवर मनुष्य वसाहत स्थापन करण्यात आपण ईच्छूक असल्याचे स्पष्ट केले होते. एकूण...
3 Jan 2014 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Thursday, January 2nd, 2014
=गुरू, मंगळ, शनी दर्शन देणार= मुंबई, (१ जानेवारी) – खगोलप्रेमींची नेहमीच उत्सुकता वाढविणारे शनी, गुरू आणि मंगळ हे तीन ग्रह २०१४ या नवीन वर्षात अगदी जवळून पाहता येणार आहेत. या सार्या घटना नैसर्गिक आणि खगोलीय असून, मानवी जीवनावर त्याचा कोणताही इष्ट किंवा अनिष्ट परिणाम होणार नाही. मात्र, खगोलीय घटनांच्या अभ्यासकांसाठी ही मोठीच पर्वणी ठरणार असल्याचे खगोल अभ्यासक विजय गिरूळकर यांनी सांगितले आहे. २०१४ या वर्षात गुरू, मंगळ आणि शनी हे...
2 Jan 2014 / No Comment / Read More »