|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 05:54 | सूर्यास्त : 18:52
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 29.17° C

कमाल तापमान : 29.72° C

तापमान विवरण : scattered clouds

आद्रता : 81 %

वायू वेग : 2.45 Mps

स्थळ : Mumbai, IN

29.72° C

Weather Forecast for
Monday, 20 May

28.89°C - 31.4°C

sky is clear
Weather Forecast for
Tuesday, 21 May

28.94°C - 31.44°C

few clouds
Weather Forecast for
Wednesday, 22 May

28.86°C - 30.13°C

sky is clear
Weather Forecast for
Thursday, 23 May

28.97°C - 29.8°C

overcast clouds
Weather Forecast for
Friday, 24 May

28.7°C - 29.82°C

broken clouds
Weather Forecast for
Saturday, 25 May

28.94°C - 29.97°C

light rain
Home »

वायएसआरसीपी खासदार रघुरामकृष्ण राजू यांचा पक्षाचा राजीनामा

वायएसआरसीपी खासदार रघुरामकृष्ण राजू यांचा पक्षाचा राजीनामा– मुख्यमंत्री जगन रेड्डी यांना मोठा धक्का!, अमरावती, (२४ फेब्रुवारी) – नरसापुरम, आंध्र प्रदेश येथील लोकसभा सदस्य. रघुरामकृष्ण राजू यांनी शनिवारी वाय.एस. जगन मोहन रेड्डी यांच्या नेतृत्वाखालील वायएसआरसीपी मधून राजीनामा दिला. लोकसभा निवडणुकीपूर्वी पक्षासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. राजू यांचे गेल्या चार वर्षांपासून मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्याशी मतभेद आहेत. रेड्डी यांना दिलेल्या जोरदार शब्दांत राजीनामा पत्रात त्यांनी सांगितले की, दोघांनीही ’कायमच्या अप्रिय संबंधातून’ मुक्त होण्याची वेळ आली...24 Feb 2024 / No Comment /

चंद्राबाबू नायडूंनी घेतली अमित शाह यांची भेट

चंद्राबाबू नायडूंनी घेतली अमित शाह यांची भेटनवी दिल्ली, (०८ फेब्रुवारी) – तेलुगू देसम् पार्टीचे अध्यक्ष चंद्राबाबू नायडू यांनी बुधवारी रात्री उशिरा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेतली. येत्या निवडणुकीसाठी हे दोन्ही पक्ष आंध्र  प्रदेशात हातमिळवणी करणार असल्याची चर्चा त्यांच्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात रंगली आहे. आंध्र  प्रदेशात लोकसभा आणि विधानसभा निवडणूक सोबतच होण्याची शक्यता आहे. चंद्राबाबू नायडू यांनी अमित शाह यांची त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. यावेळी झालेल्या बैठकीसाठी...8 Feb 2024 / No Comment /

आंध्र प्रदेशात लेपाक्षी मंदिरात मोदींकडून विशेष पूजा

आंध्र प्रदेशात लेपाक्षी मंदिरात मोदींकडून विशेष पूजाअमरावती, (१६ जानेवारी) – राम मंदिराच्या उद्घाटनापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी ११ दिवसांच्या विशेष अनुष्ठानावर आहेत. दरम्यान, आंध्र प्रदेश दौर्‍यात त्यांनी लेपाक्षी येथील वीरभद्र मंदिरात पूजा केली. आंध्र प्रदेश दौर्‍यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी दुपारी पलासमुद्रम येथे पोहोचले.येथील लेपाक्षी मंदिरात पंतप्रधान मोदींनी भगवान शंकराची पूजा केली. आंध्र प्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यात असलेले लेपाक्षी मंदिर वीरभद्र मंदिर म्हणून ओळखले जाते. या मंदिरात भगवान शिव त्यांच्या उग्र रूपात उपस्थित आहेत. त्यामुळे या मंदिराला वीरभद्र मंदिर...18 Jan 2024 / No Comment /

आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना जामीन मंजूर

आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना जामीन मंजूरअमरावती, (१० जानेवारी) – आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांना दिलासा देत आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाने बुधवारी त्यांना तीन प्रकरणांमध्ये अटकपूर्व जामीन मंजूर केला. उच्च न्यायालयाने विरोधी पक्षनेते नायडू यांना इनर रिंग रोड प्रकरण, अबकारी धोरण प्रकरण आणि वाळू उत्खनन प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर केला. कौशल्य विकास घोटाळा प्रकरणी गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये उच्च न्यायालयाने तेलगू देसम पक्षाच्या (टीडीपी) प्रमुखाला जामीन मंजूर केला होता. नायडू यांना राज्य गुन्हे अन्वेषण...10 Jan 2024 / No Comment /

पंतप्रधानांनी दिल्या मध्यप्रदेश, कर्नाटक, आंध्र प्रदेश, छत्तीसगड, हरियाणा स्थापना दिनाच्या शुभेच्छा

पंतप्रधानांनी दिल्या मध्यप्रदेश, कर्नाटक, आंध्र प्रदेश, छत्तीसगड, हरियाणा स्थापना दिनाच्या शुभेच्छानवी दिल्‍ली, (०१ नोव्हेंबर) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मध्यप्रदेश, कर्नाटक, आंध्र प्रदेश, छत्तीसगड, हरियाणा आदी राज्यांच्या स्थापना दिनानिम्मित शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान म्हणाले, “दिवसेंदिवस विकासाच्या नव्या उंचीवर पोहोचणारा आपला मध्यप्रदेश अमृत काळामधील देशाचे संकल्प साकारण्यात महत्त्वाचे योगदान देत आहे. हे राज्य प्रगतीच्या मार्गावर पुढे जात राहावे अशी माझी इच्छा आहे.” “मध्यप्रदेश राज्याच्या स्थापना दिनानिमित्त माझ्या मध्यप्रदेशातील सर्व लोकांना माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा. दररोज विकासाची नवनवीन शिखरे गाठणारा आपला मध्यप्रदेश...2 Nov 2023 / No Comment /

आंध्र प्रदेश रेल्वे अपघाताबाबत वैष्णव यांच्याशी पंतप्रधानांची चर्चा

आंध्र प्रदेश रेल्वे अपघाताबाबत वैष्णव यांच्याशी पंतप्रधानांची चर्चानवी दिल्ली, (३० ऑक्टोबर) – आंध्र प्रदेश रेल्वे अपघाताबाबत केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चर्चा केली. अलामंडा आणि कंटकपल्ले विभागा दरम्यान रुळावरून रेल्वेगाडी घसरण्याच्या दुर्दैवी घटनेनंतर मोदींनी परिस्थितीचा आढावा घेतला. शोकाकुल कुटुंबियां प्रती त्यांनी सहवेदना व्यक्त केली आणि जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत अशी मनोकामना व्यक्त केली. प्रत्येक मृतांच्या वारसाला पीएमएनआरएफ मधून २ लाख रुपये आणि रेल्वे अपघातात जखमी झालेल्यांना ५०,००० रुपयांची मदत पंतप्रधानांनी जाहीर...31 Oct 2023 / No Comment /