|
|
पंचांग Vrittabharati
वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी : | करण :
योग : | अयनांश :
ऋतू : | आयन :
सूर्योदय : 6:38 ए एम | सूर्यास्त : 5:51 पी एम
हवामान

किमान तापमान : 26.04° से.

कमाल तापमान : 26.99° से.

तापमान विवरण : broken clouds

आद्रता : 54 %

वायू वेग : 2.35 मी. प्रतिसेकंद

स्थळ : Mumbai, IN

26.99° से.

हवामानाचा अंदाज

23.87°से. - 27.69°से.

रविवार, 24 नोव्हेंबर घनघोर बादल
हवामानाचा अंदाज

24.3°से. - 28.32°से.

सोमवार, 25 नोव्हेंबर घनघोर बादल
हवामानाचा अंदाज

24.53°से. - 29.21°से.

मंगळवार, 26 नोव्हेंबर साफ आकाश
हवामानाचा अंदाज

24.43°से. - 29.09°से.

बुधवार, 27 नोव्हेंबर टूटे हुए बादल
हवामानाचा अंदाज

24.33°से. - 28.7°से.

गुरुवार, 28 नोव्हेंबर छितरे हुए बादल
हवामानाचा अंदाज

23.85°से. - 29°से.

शुक्रवार, 29 नोव्हेंबर साफ आकाश
Home »

महादेव जानकर महायुतीसोबतच, लोकसभा लढणार

महादेव जानकर महायुतीसोबतच, लोकसभा लढणारमुंबई, (२५ मार्च) – राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख महादेव जानकर अनेक दिवस शरद पवार यांच्या संपर्कात होते. महायुतीपासून दुरावून ते मविआत जातील, असा अंदाज होता. परंतु, महादेव जानकर यांनी अचानक आपण पहिलेपासूनच महायुतीचा घटकपक्ष आहोत आणि आपल्या पक्षाला लोकसभेची एक जागाही मिळणार असल्याची भूमिका माध्यमांसमोर मांडली. माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याची जानकर यांची इच्छा होती आणि महाविकास आघाडी त्यांच्यासाठी ही जागा सोडण्यास तयार होती. शरद पवार यांनी तशी तयारी दाखविली...25 Mar 2024 / No Comment / Read More »

हा अभियांत्रिकीचा चमत्कार! : मुख्यमंत्री शिंदे

हा अभियांत्रिकीचा चमत्कार! : मुख्यमंत्री शिंदे– मुंबई कोस्टल रोडचे उद्घाटन, मुंबई, (११ मार्च) – महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी मुंबई कोस्टल रोडच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन केले. पहिल्या टप्प्यात कोस्टल रोड मरीन ड्राइव्ह ते दक्षिण मुंबईतील वरळीला जोडणार आहे. साडे दहा किलोमीटर लांबीचा हा मार्ग आज सर्वसामान्यांसाठी खुला करण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांनी या रस्त्याचे कौतुक करत हा अभियांत्रिकीचा चमत्कार असल्याचे म्हटले. अधिकार्‍यांनी सांगितले की, कार चालक वरळी सीफेस आणि हाजी अली इंटरचेंज, आमर्सन इंटरचेंज येथून...11 Mar 2024 / No Comment / Read More »

एकनाथ शिंदे यांचीच शिवसेना!

एकनाथ शिंदे यांचीच शिवसेना!– विधानसभाध्यक्ष अ‍ॅड. नार्वेकरांनी दिला निकाल, – उद्धव ठाकरे गटाला धक्का, मुंबई, (१० जानेवारी) – राज्याच्या राजकारणातील मागील दीड वर्षांपासून बहुप्रतिक्षित असलेला १६ आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल अखेर बुधवारी लागला. यात शिवसेना एकनाथ शिंदेंचीच असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले. दोन्ही गटांचे आमदार त्यांनी पात्र ठरवले. त्यामुळे उद्धव ठाकरे गटाला जबर हादरा बसला आहे. कित्येक महिन्यांपासून १६ आमदार अपात्र होणार, सरकार पडणार असे दावे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून केले जात होते....11 Jan 2024 / No Comment / Read More »

राष्ट्रवादीच्या आठ आमदारांना बजावली नोटीस

राष्ट्रवादीच्या आठ आमदारांना बजावली नोटीस– उपसभापतींनी अपात्रतेच्या याचिकेवर उत्तरे मागवली, मुंबई, (०८ डिसेंबर) – महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोर्हे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन प्रतिस्पर्धी गटांतील आठ आमदारांना नोटीस बजावली आहे. त्याला अपात्र ठरवण्याच्या याचिकेवर उत्तर देण्यास सांगण्यात आले आहे. माहितीनुसार, विधान परिषदेचे आठ सदस्य सतीश चव्हाण, अनिकेत तटकरे, विक्रम काळे, अमोल मिटकरी, रामराजे नाईक निंबाळकर (राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार छावणीतून) आणि एकनाथ खडसे, शशिकांत शिंदे आणि अरुण लाड (शरद पवार छावणीतून) यादीतून...8 Dec 2023 / No Comment / Read More »

आधी ई-मेल केल्याचा दावा, आता पत्र पाठविल्याचे उत्तर

आधी ई-मेल केल्याचा दावा, आता पत्र पाठविल्याचे उत्तर– सुनील प्रभू पुन्हा गोंधळले, मुंबई, (३० नोव्हेंबर) – सुरुवातीला आमदारांना ई-मेलद्वारे पत्र पाठविल्याचा दावा करणारे ठाकरे गटाचे नेते सुनील प्रभू यांनी उलट तपासणीवेळी ई-मेल नव्हे तर, पत्र पाठविल्याचे सांगताना तसेच या पत्रात काय लिहिले आहे, याबाबत आठवत नसल्याचे सांगताना दिसले. मुळात शिवसेनेचे वकील महेश जेठमलानी यांनी एकनाथ शिंदे यांना दिलेल्या पत्रावरून प्रश्नांची सरबत्ती करीत चांगलेच घेरले असता प्रभू अडखळलेले, गोंधळलेले दिसले. ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांची महेश जेठमलानी...30 Nov 2023 / No Comment / Read More »

शिवसेना पक्षाच्या घटनेत पक्षप्रमुखपदाचा उल्लेख नाही

शिवसेना पक्षाच्या घटनेत पक्षप्रमुखपदाचा उल्लेख नाही– शिवसेनेचे वकील महेश जेठमलानींच्या दाव्याने नवे वळण, मुंबई, (२९ नोव्हेंबर) – अपात्रतेचा प्रस्ताव सादर करण्यासाठी बनावट कागदपत्रे, खोटे ठराव तयार करण्यात आले असल्याचा खळबळजनक आरोप करताना, शिवसेना पक्षाच्या घटनेत पक्षप्रमुखपदाचा उल्लेख नसल्याचा दावा शिवसेनेचे वकील महेश जेठमलानी यांनी केला. त्यामुळे आमदार अपात्रता सुनावणीला नवे वळण मिळण्याची शक्यता आहे. मंगळवारी पुन्हा ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांची उलटतपासणी महेश जेठमलानी यांनी केली. यावेळी देखील प्रभू यांना जेठमलानींनी सळो की पळो...29 Nov 2023 / No Comment / Read More »

एकनाथ खडसेंना हृदयविकाराचा झटका

एकनाथ खडसेंना हृदयविकाराचा झटका– मुख्यमंत्र्यांनी केली हवाई रुग्णवाहिकेची व्यवस्था, जळगाव, (०५ नोव्हेंबर) – राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि आमदार एकनाथ खडसे यांना रविवारी दुपारी हृयविकाराचा झटका आल्याची माहिती मिळाली आहे. एकनाथ खडसेंची मुलगी रोहिणी खडसे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन करून ही माहिती दिली. त्यानंतर शिंदे यांनी तातडीने हवाई रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली. एकनाथ खडसेंना हवाई रुग्णवाहिकेच्या मदतीने उपचारासाठी जळगावहून मुंबईला नेण्यात येणार आहे. एकनाथ खडसेंना अचानक छातीमध्ये दुखू लागले होते. त्यानंतर...6 Nov 2023 / No Comment / Read More »

संसद रत्नांनी आम्हाला सल्ला देण्याच्या फंदात पडू नये : सुनील तटकरे

संसद रत्नांनी आम्हाला सल्ला देण्याच्या फंदात पडू नये : सुनील तटकरे– प्रत्युत्तरात सुप्रिया सुळेंनी करून टाकली निलंबनाची मागणी, नवी दिल्ली, (०३ नोव्हेंबर) – संसद रत्नांनी आम्हाला सल्ला देण्याच्या फंदात पडू नये, असे खासदार सुनील तटकरे यांनी सुनावताच खासदार सुप्रिया सुळे यांनी थेट तटकरे यांच्या निलंबनाची मागणी केली आहे. मराठा आरक्षण आंदोलनात मनोज जरांगेंच्या उपोषणादरम्यान मराठा आंदोलकांनी सर्वपक्षीय नेत्यांवर गावबंदी लादली होती, पण त्यातून चतुराईने शरद पवार गटातील राकाँच्या नेत्यांना वगळले गेले होते. शरद पवार गटाचे नेते गावोगाव दौरे करीतच होते....4 Nov 2023 / No Comment / Read More »