|
|
पंचांग Vrittabharati
वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी : | करण :
योग : | अयनांश :
ऋतू : | आयन :
सूर्योदय : 6:37 ए एम | सूर्यास्त : 5:51 पी एम
हवामान

किमान तापमान : 24.99° से.

कमाल तापमान : 25.34° से.

तापमान विवरण : overcast clouds

आद्रता : 61 %

वायू वेग : 2.72 मी. प्रतिसेकंद

स्थळ : Mumbai, IN

24.99° से.

हवामानाचा अंदाज

24.85°से. - 27.41°से.

शनिवार, 23 नोव्हेंबर घनघोर बादल
हवामानाचा अंदाज

25.27°से. - 27.79°से.

रविवार, 24 नोव्हेंबर टूटे हुए बादल
हवामानाचा अंदाज

25.16°से. - 28.5°से.

सोमवार, 25 नोव्हेंबर टूटे हुए बादल
हवामानाचा अंदाज

25.08°से. - 28.9°से.

मंगळवार, 26 नोव्हेंबर घनघोर बादल
हवामानाचा अंदाज

24.58°से. - 28.05°से.

बुधवार, 27 नोव्हेंबर घनघोर बादल
हवामानाचा अंदाज

24.41°से. - 28.82°से.

गुरुवार, 28 नोव्हेंबर टूटे हुए बादल
Home »

राम मंदिराच्या मुद्द्यावरून काँग्रेसमध्ये पहिला राजीनामा

राम मंदिराच्या मुद्द्यावरून काँग्रेसमध्ये पहिला राजीनामागांधीनगर, (१९ जानेवारी) – गुजरातमध्ये काँग्रेस पक्षाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. राज्यातील काँग्रेसचे दिग्गज नेते आणि उत्तर गुजरातमधील विजापूर मतदारसंघाचे आमदार चतुरसिंह जवानजी चावडा यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. चावडा यांनी शुक्रवारी त्यांच्या निवासस्थानी विधानसभा अध्यक्ष शंकर चौधरी यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला. राम मंदिराच्या मुद्द्यावर पक्षाच्या भूमिकेवर नाराज असल्याने त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी म्हटले आहे. चावडा लवकरच भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे....19 Jan 2024 / No Comment / Read More »

काँग्रेस खासदार कार्ती चिदंबरम मनी लाँड्रिंग प्रकरणात पुन्हा ईडीसमोर

काँग्रेस खासदार कार्ती चिदंबरम मनी लाँड्रिंग प्रकरणात पुन्हा ईडीसमोरनवी दिल्ली, (०२ जानेवारी) – काँग्रेस खासदार कार्ती चिदंबरम यांना मंगळवारी २०११ मध्ये चिनी नागरिकांना व्हिसा जारी करण्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) पुन्हा चौकशीला सामोरे जावे लागले. तमिळनाडूमधील लोकसभेच्या जागेपूर्वी २३ डिसेंबर रोजी शिवगंगई येथील ५२ वर्षीय आमदाराची चौकशी करण्यात आली होती, ईडीने मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पीएमएलए) त्यांचे बयान नोंदवले होते. पीएमएलए अंतर्गत दाखल झालेला हा खटला सीबीआयच्या एफआयआरमधून उद्भवला आहे. वेदांत समूह कंपनी तलवंडी साबो...2 Jan 2024 / No Comment / Read More »

काँग्रेसने दिली मुकुल वासनिकांना निमंत्रक पदाची जबाबदारी

काँग्रेसने दिली मुकुल वासनिकांना निमंत्रक पदाची जबाबदारीनवी दिल्ली, (१९ डिसेंबर) – आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आघाडी आणि जागावाटप निश्चित करण्यासाठी काँग्रेसने मंगळवारी पाच सदस्यीय राष्ट्रीय आघाडी समिती स्थापन केली. पक्षाचे संघटन सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी जारी केलेल्या प्रसिद्धीनुसार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मुकुल वासनिक या समितीचे निमंत्रक असतील. या समितीमध्ये राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत, छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल, पक्षाचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शीद आणि मोहन प्रकाश यांचाही समावेश आहे. विरोधी आघाडी ’भारत’ची बैठक सुरू होण्याच्या काही...19 Dec 2023 / No Comment / Read More »

संसदेतून ७८ सदस्य उर्वरित अधिवेशनासाठी निलंबित

संसदेतून ७८ सदस्य उर्वरित अधिवेशनासाठी निलंबित-सभागृहांत पोस्टर्स आणत घोषणाबाजी करणे भोवले, नवी दिल्ली, (१८ डिसेंबर) – संसदेच्या दोन्ही सभागृहांत गोंधळ घालणे, घोषणाबाजी करणे विरोधी पक्षांच्या सदस्यांना चांगलेच भोवले आहे. लोकसभेत काँग्रेसचे गटनेते अधीररंजन चौधरी यांच्यासह गोंधळ घालणाऱ्या विरोधी पक्षांच्या ३३ खासदारांना तर, राज्यसभेतून ४५ सदस्यांना सोमवारी हिवाळी अधिवेशनाच्या उर्वरित कालावधीसाठी निलंबित करण्यात आले. गुरुवारी लोकसभेतून १३ खासदारांना निलंबित करण्यात आले होते, यामुळे या सभागृहातून आतापर्यंत निलंबित करण्यात आलेल्या खासदारांची संख्या ४६ झाली आहे. निलंबित करण्यात...18 Dec 2023 / No Comment / Read More »

मोदींना पराभूत करण्यासाठी करत होते पैसे गोळा

मोदींना पराभूत करण्यासाठी करत होते पैसे गोळा– केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांचा सनसनाटी आरोप, नवी दिल्ली, (१२ डिसेंबर) – ’आता काँग्रेसचा चेहरा जगासमोर आला आहे. हा पैसा मोदींचा पराभव करण्यासाठी गोळा जात होता, असा सनसनाटी आरोप केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी केला आहे. काँग्रेस खासदार धीरज साहू यांच्या झारखंड आणि ओडिशातील ठिकाणांवर आयटीने टाकलेल्या छाप्यात करोडो रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. नोटांची मोजणी पूर्ण झाल्यानंतर ३५१ कोटी रुपयांची वसुली निश्चित झाली आहे. त्याचवेळी काँग्रेस नेत्याच्या...12 Dec 2023 / No Comment / Read More »

राहुल गांधींनी रद्द केला आशियाई दौरा

राहुल गांधींनी रद्द केला आशियाई दौरा– दक्षिण-पूर्व आशियातील देशांमध्ये जाण्याची योजना, नवी दिल्ली, (०८ डिसेंबर) – राहुल गांधी यांनी अचानक दक्षिण-पूर्व आशियातील देशांचा दौरा रद्द केला आहे. काँग्रेसच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अनपेक्षित परिस्थितीमुळे राहुल गांधी यांनी आपला दौरा रद्द केला आहे. मात्र, याबाबत पक्षाकडून अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही. वास्तविक, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान या हिंदी पट्ट्यातील तीन राज्यांमध्ये काँग्रेसचा पराभव झाल्यानंतर एकीकडे निकालांवर मंथन सुरू असतानाच दुसरीकडे राहुल गांधींच्या परदेश दौर्‍याची घोषणा...8 Dec 2023 / No Comment / Read More »

पराभवाचे खापर काँग्रेसने अपेक्षेप्रमाणे फोडले इव्हीएमवर

पराभवाचे खापर काँग्रेसने अपेक्षेप्रमाणे फोडले इव्हीएमवर– चिप असलेली मशिन हॅक करणे शक्य : दिग्विजयसिंह, भोपाळ, (०५ डिसेंबर) – चिप असलेले कोणतेही मशिन हॅक केले जाऊ शकते, असा दावा करीत काँग्रेसचे वरिष्ठ नेते दिग्विजसिंह यांनी मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड विधानसभा निवडणुकीतील काँग्रेसच्या पराभवाचे खापर अपेक्षेप्रमाणे इव्हीएमवर फोडले आहे. मी २००३ पासून इव्हीएमद्वारे मतदानाला विरोध करीत असल्याचे त्यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले. चीप असलेले कोणतेही मशीन हॅक केले जाऊ शकते. मी २००३ पासून ईव्हीएमद्वारे मतदानाला विरोध करीत आहे....5 Dec 2023 / No Comment / Read More »

तेलंगणात काँग्रेसला भीती!

तेलंगणात काँग्रेसला भीती!नवी दिल्ली, (०३ डिसेंबर) – तेलंगणा विधानसभा निवडणुकीत काँग्रेस सहज बहुमताचा आकडा गाठताना दिसत आहे. लिहीपर्यंतच्या ट्रेंडनुसार, काँग्रेस आघाडी ६८ जागांवर आघाडीवर आहे, तर मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांचा पक्ष भारत राष्ट्र समिती केवळ ४० जागांवर आघाडीवर आहे. या ट्रेंडमुळे तेलंगणा काँग्रेसमध्येही खळबळ उडाली आहे. तर भाजप ७ जागांवर आघाडीवर आहे तर  एआयएमआयएम  ४ जागांवर आघाडीवर आहे. राजधानी हैदराबादमधील ताज कृष्णा हॉटेलमध्ये काँग्रेसने बसेस उभ्या केल्या आहेत आणि पक्षाचे समस्यानिवारक...3 Dec 2023 / No Comment / Read More »

काँग्रेसने आत्मपरीक्षण करावे : प्रियांका चतुर्वेदी

काँग्रेसने आत्मपरीक्षण करावे : प्रियांका चतुर्वेदीमुंबई, (०३ डिसेंबर) – तीन राज्यांतील पराभवाचे काँग्रेसने आत्मपरीक्षण करावे, असा सल्ला उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या प्रियांका चतुर्वेदी यांनी काँग्रेसला दिला. तीन राज्यांतील निकाल धक्का देणारे आहे. काँग्रेसकडून काही कमतरता झाली आहे. मध्यप्रदेशात काँग्रेसची बाजी अचानक कशी पलटली, याचा अभ्यास केला पाहिजे. तेलंगणामध्ये काँग्रेसला विजय मिळाला, ही अतिशय आनंदाची बाब आहे. २०१८ मध्ये काँग्रेसचा तीन राज्यांमध्ये विजय झाला होता. परंतु, २०२४ मध्ये आता त्यांना पराभवाचा सामना करावा लागत आहे. कदाचित...3 Dec 2023 / No Comment / Read More »

पृथ्वीराज चव्हाण यांना काँग्रेसने सुपारी देऊनच महाराष्ट्रात पाठविले होते

पृथ्वीराज चव्हाण यांना काँग्रेसने सुपारी देऊनच महाराष्ट्रात पाठविले होते– अजित पवार गटाचा पलटवार, पुणे, (२९ नोव्हेंबर) – मी मुख्यमंत्री असताना सहकार क्षेत्रात घेतलेल्या निर्णयामुळे २०१४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने आमचे सरकार पाडले होते. माझे सरकार राहिले असते तर मराठा आरक्षणही कायम राहिले असते, असा आरोप करणारे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर राष्ट्रवादी काँगे्रसच्या अजित पवार गटाने मंगळवारी जोरदार पलटवार केला. पृथ्वीराज चव्हाण यांना काँगे्रसने सुपारी देऊनच महाराष्ट्रात पाठविले होते. आम्ही निवडणुका एकत्र लढणार नव्हतो, तर अशा सरकारमध्ये राहण्यात काही...29 Nov 2023 / No Comment / Read More »

तेलंगणात ’एम फॅक्टर’साठी खास रोड मॅप तयार

तेलंगणात ’एम फॅक्टर’साठी खास रोड मॅप तयारहैद्राबाद, (२६ नोव्हेंबर) – राजस्थानपाठोपाठ आता तेलंगणामध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. दक्षिण भारताचे प्रवेशद्वार असलेल्या या राज्यात खरी लढत बीआरएसशी होत आहे. मात्र भाजप आणि काँग्रेसने ज्या पद्धतीने राजकीयदृष्ट्या मैदान तयार केले आहे. त्याचा परिणाम पुढील वर्षी होणार्‍या लोकसभा निवडणुकीतच नव्हे, तर विविध राज्यांच्या विधानसभा निवडणुकीतही दिसून येणार आहे. जिथे भाजपने राज्यात मुस्लिमांना दिलेले चार टक्के आरक्षण संपविण्याची घोषणा केली आहे. त्याचवेळी काँग्रेसने मुस्लिमांसाठी स्वतंत्र जाहीरनामा जारी करून ’एम फॅक्टर’...26 Nov 2023 / No Comment / Read More »

पनौती, जेबकतरा अशा टिप्पण्यांसाठी राहुल गांधींना नोटीस

पनौती, जेबकतरा अशा टिप्पण्यांसाठी राहुल गांधींना नोटीस– निवडणूक आयोगाची कारणे दाखवा नोटीस, – काँग्रेस नेत्यांवर खजुराहो येथे आचारसंहिता उल्लंघनाचे प्रकरण दाखल, नवी दिल्ली, (२३ नोव्हेंबर) – पंतप्रधान मोदींवर निशाणा साधत ’पनौती’ आणि ’जेबकतरा’ संबंधित टिप्पण्यांसाठी निवडणूक आयोगाने काँग्रेस नेते राहुल गांधी यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. राजस्थान निवडणुकीत मुख्य लढत काँग्रेस आणि भाजपमध्ये आहे. २०० जागांसाठी २५ नोव्हेंबर रोजी निवडणूक होत असून ३ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मंगळवारी राजस्थानमध्ये...23 Nov 2023 / No Comment / Read More »