Posted by वृत्तभारती
Sunday, March 17th, 2024
– मुख्यमंत्र्यांची राहुल गांधींवर अप्रत्यक्ष टीका, मुंबई, (१७ मार्च) – आपल्या पंतप्रधानांनी एकही दिवस सुटी घेतलेली नाही. देशासाठी वाहून घेत अविरत काम करणार्या व्यक्तीला बदनाम करण्याशिवाय, विदेशात फिरायला जाण्यार्यांना दुसरे कामच काय? अशा शब्दांत खोचक टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. मंत्रिमंडळ बैठकीनंतर सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या पत्रपरिषदेत ते बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगातील सर्वोत्कृष्ट नेता आहे. जगाच्या क्रमवारीत ते पहिल्या क्रमांकावर आहेत. १० वर्षांच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात त्यांनी...
17 Mar 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Monday, March 11th, 2024
मुंबई, (११ मार्च) – महाराष्ट्र मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर लगेचच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना होणार आहेत. सूत्रांवर विश्वास ठेवला तर एनडीएच्या घटक पक्षांमध्ये जागावाटपाबाबत दिल्लीत महत्त्वाची बैठक होणार आहे. यापूर्वी ही बैठक रात्री उशिरा झाल्याचे सांगण्यात येत होते. महाराष्ट्रातील महायुतीत भारतीय जनता पक्ष (भाजप), शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा समावेश आहे. जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला असला तरी अद्याप त्याची घोषणा झालेली नाही, असे महायुती आघाडीकडून बोलले जात आहे....
11 Mar 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Saturday, February 24th, 2024
पुणे, (२४ फेब्रुवारी) – महाराष्ट्रातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यातून एका १९ वर्षीय मुलाला अटक करण्यात आली आहे. या मुलाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी दिली होती. आरोपी मुलाला मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट ९ ने अटक केली. काय आहे संपूर्ण प्रकरण? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमदार श्रीकांत शिंदे यांना सोशल मीडियावरून जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या. पोलिसांनी आरोपीला पुण्यातून अटक केली. सूत्रांनी दिलेल्या...
24 Feb 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Sunday, February 18th, 2024
– मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन, मुंबई, (१८ फेब्रुवारी) – कोल्हापूर अधिवेशनाच्या दुसर्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव सेनेची मालमत्ता नको, बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची शिवसेना हवी आहे, असे सांगितले. जुन्या घटनांचा संदर्भ देत मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, जेव्हा पक्षाचे आमदार माझ्यासोबत आले तेव्हा माझ्यावर आणि आमच्या आमदारांवर ५० कोटी रुपये घेतल्याचे खोटे आरोप करण्यात आले. पण, मला सांगावेसे वाटते की, केंद्रीय निवडणूक आयोगाने आम्हाला पक्ष आणि निवडणूक चिन्ह...
18 Feb 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Saturday, February 3rd, 2024
– मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र, अहमदनगर, (०३ फेब्रुवारी) – आपण गेल्या १६ नोव्हेंबरलाच मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला होता. राजीनामा देऊनच आपण सभेला गेलो. अडीच महिने शांत राहिलो. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी सांगितले की, राजीनाम्याची वाच्यता नको, असा गौप्यस्फोट छगन भुजबळ यांनी केला आहे. ”मी भाषण करतो तर विरोधी पक्षनेते राजीनामा मागतात. माझ्या सरकारमधील नेते सुद्धा बोलतायत. काल एक जण बडबला की, भुजबळच्या कमरेत लात घालून त्याला मंत्रिमंडळाच्या बाहेर काढा. १७ नोव्हेंबरला ओबीसीची...
3 Feb 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Tuesday, January 30th, 2024
– मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले अभिनंदन, मुंबई, (३० जानेवारी) – ज्येष्ठ मराठी नाट्य आणि चित्रपट अभिनेते अशोक सराफ यांना कला क्षेत्रातील योगदानासाठी महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी अभिनेते अशोक सराफ यांचे अभिनंदनही केले. अशोक सराफ यांनी केवळ विनोदीच नव्हे तर गंभीर स्वरूपापासून ते खलनायकी प्रवृत्तीपर्यंत विविध छ्टांचे दर्शन आपल्या अभिनयातून दिले आहे. त्यांनी मराठी चित्रपटामध्ये रसिकांवर अधिराज्य गाजवले, असे मुख्यमंत्र्यांनी...
30 Jan 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Wednesday, January 24th, 2024
मुंबई, (२४ जानेवारी) – महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे सदस्य फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात अयोध्येत नव्याने बांधलेल्या राम मंदिरात प्रार्थना करणार आहेत, अशी माहिती एका अधिकार्याने बुधवारी दिली. ही भेट ५ फेब्रुवारीला होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्रातील मंत्रिमंडळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासह २९ सदस्य आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील ऐतिहासिक कार्यक्रमाचा भाग म्हणून सोमवारी अयोध्या मंदिरात रामलल्लाच्या नवीन मूर्तीचे अभिषेक करण्यात आले. अभिषेक सोहळ्याच्या एका...
24 Jan 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Friday, January 19th, 2024
मुंबई, (१९ जानेवारी) – अयोध्येतील रामलल्लाच्या अभिषेक दिनी २२ जानेवारीला महाराष्ट्रात सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. एकनाथ शिंदे यांच्या महाराष्ट्र सरकारने हा निर्णय घेतला आहे. या निर्णयानंतर भाजप नेते आणि महाराष्ट्र सरकारचे मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचे आभार मानले आहेत. त्यांनी त्यांचे एक जुने पत्र सोशल मीडियावर शेअर केले ज्यामध्ये त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे २२ जानेवारी रोजी महाराष्ट्रात सार्वजनिक...
19 Jan 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Monday, January 15th, 2024
– मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला उद्धव ठाकरे यांचा खरपूस समाचार, मुंबई, (१५ जानेवारी) – उठसूठ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करणारे उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी खरपूस समाचार घेतला. कुठे पंतप्रधान मोदी आणि कुठे तुम्ही? मोदींच्या नखाची तरी सर आहे का तुमची, असा घणाघात शिंदे यांनी ठाकरेंवर चढविला. पंतप्रधान मोदी देशाला नव्या उंचीवर नेत आहेत. तुम्ही घरात बसून महाराष्ट्राला १० वर्षे मागे नेले म्हणून आम्ही तुम्हाला...
15 Jan 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Monday, January 15th, 2024
– राजीनाम्यामुळे देवरा कुटुंबाचे काँग्रेससोबतचे ५६ वर्षांचे नाते संपुष्टात, मुंबई, (१५ जानेवारी) – मिलिंद देवरा यांनी काँग्रेस सोडून शिंदे गटात प्रवेश केला. रविवारी सकाळी काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शासकीय निवासस्थानी पोहोचले. त्यानंतर त्यांनी शिवसेनेच्या शिंदे गटाचे औपचारिक सदस्यत्व स्वीकारले. मिलिंद देवरा यांच्या राजीनाम्यामुळे देवरा कुटुंबाचे काँग्रेससोबतचे ५६ वर्षांचे नाते संपुष्टात आले. मिलिंद देवरा यांचे वडील मुरली देवरा हे काँग्रेसचे मोठे नेते होते. आपल्या वडिलांच्या अनुषंगाने मिलिंद...
15 Jan 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Wednesday, January 10th, 2024
मुंबई, (१० जानेवारी) – राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. ‘सत्यशोधक’ मराठी चित्रपट टॅक्स फ्री करण्याचा निर्णय हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वामध्ये झालेल्या कॅबिनेट बैठकीत घेण्यात आला. याव्यतिरिक्त पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेअंतर्गत घरकुल बांधकामासाठी भूमिहीन पात्र लाभार्थ्यांना जागा खरेदीसाठी द्यावयाचे अनुदान ५० हजारांवरून एक लाखांपर्यंत करण्यास मान्यता देखील देण्यात आली आहे. शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा...
10 Jan 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Tuesday, January 9th, 2024
मुंबई, (०९ जानेवारी) – शिवसेना आमदारांच्या अपात्रतेप्रकरणी न्यायालयाचा निर्णय येण्यापूर्वी उद्धव गटाने सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले असून त्यात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात झालेल्या भेटीवर आक्षेप घेतला आहे. या प्रकरणाचा निकाल १० जानेवारीला सुनावण्यात येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ७ जानेवारी (रविवार) मुख्यमंत्री शिंदे यांच्या निवासस्थानी सभापती राहुल नार्वेकर यांच्या भेटीला आक्षेप घेतला आहे. ठाकरे यांनी प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे की, अपात्रतेच्या...
9 Jan 2024 / No Comment / Read More »