Posted by वृत्तभारती
Tuesday, March 19th, 2024
– सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय, नवी दिल्ली, (१९ मार्च) – राष्ट्रवादी काँग्रेसमधील शरद पवार गटाला सर्वोच्च न्यायालयाचा मोठा धक्का बसला आहे. सुप्रीम कोर्टाने अजित पवार गटाला घड्याळ निवडणूक चिन्ह वापरण्याची परवानगी दिली आहे. तर शरद पवार यांना तुतारी वाजवणाऱ्या माणसाचा निवडणूक चिन्ह म्हणून वापर करण्याची परवानगी देण्यात आली आहे. शरद पवार गटाने दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने हा आदेश दिला आहे. तुम्हाला सांगतो की, फाळणीपूर्वी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे निवडणूक चिन्ह घड्याळ...
19 Mar 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Thursday, February 15th, 2024
– पुन्हा एकदा राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल राज्यसभेचे उमेदवार, मुंबई, (१४ फेब्रुवारी) – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाने बुधवारी (१४ फेब्रुवारी) प्रफुल्ल पटेल यांना राज्यसभेचे उमेदवार बनवण्याची घोषणा केली आहे. अजित पवार गटाने पुन्हा एकदा राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल यांच्यावर मोठा विश्वास व्यक्त केला असून त्यांना वरिष्ठ सभागृहात पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख उद्या म्हणजेच १५ फेब्रुवारी आहे. अजित पवार गटाने उमेदवारी अर्ज...
15 Feb 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Wednesday, February 7th, 2024
नवी दिल्ली, (०७ फेब्रुवारी) – निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर अजित पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. अजित पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल केले आहे. शरद पवार गटाने कोणतीही याचिका दाखल केल्यास त्यांचीही बाजू ऐकून घ्यावी, असे अजित पवार गटाने म्हटले आहे. अजित गटाने वकील अभिकल्प प्रताप सिंग यांच्यामार्फत कॅव्हेट दाखल केले आहे. त्यांनी या कॅव्हेटमध्ये म्हटले आहे की, जर अन्य पक्षाने याचिका दाखल केली असेल तर त्यांची बाजूही ऐकून...
7 Feb 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Monday, December 18th, 2023
-सभागृहांत पोस्टर्स आणत घोषणाबाजी करणे भोवले, नवी दिल्ली, (१८ डिसेंबर) – संसदेच्या दोन्ही सभागृहांत गोंधळ घालणे, घोषणाबाजी करणे विरोधी पक्षांच्या सदस्यांना चांगलेच भोवले आहे. लोकसभेत काँग्रेसचे गटनेते अधीररंजन चौधरी यांच्यासह गोंधळ घालणाऱ्या विरोधी पक्षांच्या ३३ खासदारांना तर, राज्यसभेतून ४५ सदस्यांना सोमवारी हिवाळी अधिवेशनाच्या उर्वरित कालावधीसाठी निलंबित करण्यात आले. गुरुवारी लोकसभेतून १३ खासदारांना निलंबित करण्यात आले होते, यामुळे या सभागृहातून आतापर्यंत निलंबित करण्यात आलेल्या खासदारांची संख्या ४६ झाली आहे. निलंबित करण्यात...
18 Dec 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Wednesday, November 29th, 2023
– अजित पवार गटाचा पलटवार, पुणे, (२९ नोव्हेंबर) – मी मुख्यमंत्री असताना सहकार क्षेत्रात घेतलेल्या निर्णयामुळे २०१४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने आमचे सरकार पाडले होते. माझे सरकार राहिले असते तर मराठा आरक्षणही कायम राहिले असते, असा आरोप करणारे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर राष्ट्रवादी काँगे्रसच्या अजित पवार गटाने मंगळवारी जोरदार पलटवार केला. पृथ्वीराज चव्हाण यांना काँगे्रसने सुपारी देऊनच महाराष्ट्रात पाठविले होते. आम्ही निवडणुका एकत्र लढणार नव्हतो, तर अशा सरकारमध्ये राहण्यात काही...
29 Nov 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Thursday, November 23rd, 2023
– शरद पवार गटाने घेतली उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांची भेट, नवी दिल्ली, (२३ नोव्हेंबर) – खरी राष्ट्रवादी काँग्रेस कुणाची, याबाबत निवडणूक आयोगासमोर सुनावणी सुरू असताना शरद पवार गटाने अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांची खासदारकी रद्द करण्याची मागणी केली. शरद पवार, लोकसभा सदस्य सुप्रिया सुळे तसेच राज्यसभा सदस्य वंदना चव्हाण यांनी उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांची आज भेट घेत, त्यांच्याकडे ही मागणी केली. प्रफुल्ल पटेल यांनी पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे त्यांचे...
23 Nov 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Monday, November 6th, 2023
मुंबई, (०५ नोव्हेंबर) – राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे मागील काही दिवासांपासून सातत्याने देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत आहेत. शिवाय, मुख्यमंत्र्यांनी फडणवीसांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणीही त्या करीत आहेत. या पृष्ठभूमीवर भाजपा नेते प्रवीण दरेकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना पवार कुटुंबावर टीका केली आहे. दरेकर म्हणाले, पवार कुटुंबीयांना देवेंद्र फडणवीस यांची ‘अॅलर्जी’ आहे. त्यांच्याकडून सातत्याने द्वेष, तिरस्कार करीत टोकाचे राजकारण करण्यात आले आहे. एक लोकनेता म्हणून देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा संपूर्ण...
6 Nov 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Wednesday, November 1st, 2023
– आ. मेघना बोर्डीकरांचा खा. सुप्रिया सुळे यांच्यावर जोरदार पलटवार, मुंबई, (०१ नोव्हेंबर) – मराठा आरक्षणाच्या मुद्यावर मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार शिंदे-फडणवीस सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत असताना भाजपाच्या आमदार मेघना बोर्डीकर यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर जोरदार पलटवार केला. बोर्डीकरांनी शरद पवारांच्या ४० वर्षांच्या सत्तेचा इतिहासच बाहेर काढला आहे. आम्हाला ४० दिवसांत काय केले? असा प्रश्न विचारता, मग तुमच्या वडिलांनी ४०...
1 Nov 2023 / No Comment / Read More »